पुढच्या 5 वर्षात साध्य होणार हक्काच्या घराचं स्वप्न; MHADA ची परवडणाऱ्या घरांची योजना तुमच्यासाठीच
MHADA Lottery : आनंदाची बातमी... आता हक्काचं घरही घेता येणार आणि खिशाला परवडणाऱ्या दरामुळं खर्चाचा बोजाही नाही वाढणार. पाहा म्हाडाच्या घरांसंदर्भातील मोठी बातमी
Dec 11, 2024, 11:09 AM IST
अवघ्या 20 लाखात ठाण्यात MHADA ची घरं; आता म्हणाल, हीच खरी लॉटरी!
MHADA Lottery 2024 : कोकण मंडळाचा धमाका. फक्त ठाणेच नव्हे, तर आणखी एका महत्त्वाच्या ठिकाणी सामान्यांना उपलब्ध करून दिलं जाणार हक्काचं घर. तेसुद्धा अगदी खिशाला परवडणाऱ्या...
Sep 28, 2024, 09:06 AM IST
39 लाखांचे घर 29 लाखांत तर 62 लाखांचे घर 50 लाखांत मिळणार, म्हाडा लॉटरीचे अर्ज भरण्याची वेळ काही तासांत संपणार
Mhada Lottery : खिशाला परवडेल अशा किंमतीत सर्वसामान्यांना ही घरं मिळणारेत. म्हाडाची ही घरं मालाड, गोरेगाव, दिंडोशी, पवई कोपरी, विक्रोळी कन्नमवार नगर या भागांमध्ये उपलब्ध असणार आहेत.
Sep 18, 2024, 07:50 PM ISTMhada Lottery 2024 : क्या बात! इतरांना घरं देणाऱ्या म्हाडालाच लागली लॉटरी; 'त्या' 700 घरांचं पुढे काय होणार?
Mhada Lottery 2024 : हक्काच्या घराचं स्वप्न साकारण्यासाठी मदत करणाऱ्या म्हाडाकडून आता एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. कारण, चक्क म्हाडालाच लॉटरी लागली आहे.
Jul 9, 2024, 11:11 AM IST
Mhada Homes : किमान दरात कमाल गैरसोयी? म्हाडाच्या घरांना गळती; बांधकामावर प्रश्नचिन्हं
Mhada Lottery News : म्हाडाच्या सोडतीमध्ये विजयी झालेल्यांपुढं नवी अडचण... भर पावसाळ्यात घरांना गळती... आता करायचं काय? रहिवाशांपुढे प्रश्न
Jun 28, 2024, 10:48 AM IST
Mhada Lottery 2024 : तब्बल 15 टक्के सवलतीसह म्हाडाची 5194 घरं तयार; कुठे आहेत या इमारती?
Mhada Lottery 2024 : बातमी म्हाडाच्या घरांसंदर्भातली. तुम्हीही घरांसाठी अर्ज दाखल केला आहे की करणार आहात? तब्बल 5149 घरं...
Mar 21, 2024, 09:21 AM IST