mhada lottery

Mhada Lottery 2023 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर, म्हाडाच्या कोकण मंडळाची दिवाळीत पुन्हा सोडत

Mhada Lottery :  मायानगरी मुंबईत आपले स्वत: चे हक्काचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. आता या लोकांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. कारण म्हाडाच्या कोकण मंडळाने दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा नव्या घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. 

May 7, 2023, 08:57 AM IST

म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांसाठी अर्ज करताय? आधी ही बातमी वाचा... नाहीतर होईल लाखो रुपयांची फसवणूक

सोशल मीडियात म्हाडाच्या (MHADA) नावाने चुकीची माहिती प्रसारित केली जातीये. त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. ही फसवणूक टाळण्यासाठी आता म्हाडा प्रशासनानेच अर्जदारांना आवाहन केलंय

May 5, 2023, 07:56 PM IST

म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; मोठी फसवणूक होण्याची भिती

सोशल मीडियाच्या माध्यमातून 'म्हाडा'चं बोधचिन्ह अनधिकृतरित्या वापरुन म्हाडाच्या प्रकल्पांची, तसच किमतींची अवास्तव माहिती प्रसिद्ध करण्यात येत असल्याचं म्हाडाच्या निदर्शनास आलंय. याशिवाय बोगस वेबसाईट्सच्या माध्यमातून अर्जदारांची फसवणूक होण्याचा धोकाही आहे. 

May 4, 2023, 11:52 PM IST

Mhada : ठाण्यात नको! नवी मुंबईत घर हवं, म्हाडाकडे लोकांचा अर्ज का? मिळतेय नवी मुंबईत घरांना पसंती

Mhada Home : शहरी भागात स्वत:च्या घर असावे असं प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण अनेकांची धडपड सुरु असते. या दृष्टिकोनाचा विचार करता मुंबई आणि एमएमआर म्हणजेच मुंबई महानगर प्रदेशात म्हाडाच्या घरांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 

May 1, 2023, 04:05 PM IST

MHADA Lottery 2023 : म्हाडा घरांसाठी अल्प-अत्यल्प गटांसाठी अर्ज करणे आता महाग

MHADA Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2023 च्या सोडतीसाठी अत्यल्प आणि अल्प गटातील अनामत रक्कमेत कोणतीही वाढ करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. आता मात्र, मंडळाने घुमजाव करीत अत्यल्प आणि अल्पसह सर्वच उत्पन्न गटाच्या अनामत रकमेत भरमसाठ वाढ प्रस्तावित केली आहे. 

Apr 26, 2023, 07:54 AM IST
Mhada lottery will be held for 3820 houses by the end of April PT1M3S

Mhada Lottery News : एप्रिल महिन्याअखेर म्हाडाच्या घरांची सोडत; कधी, कुठे, कसा भराल अर्ज? पाहून घ्या

Mhada Lottery News : हक्काचं घर हवं असं प्रत्येकाचच स्वप्न असतं. याच स्वप्नपूर्तीसाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. या साऱ्यामध्ये आर्थिक गणितही आलंच. ते सांभाळताना इथं मदत होते, म्हाडाची. 

Apr 13, 2023, 07:51 AM IST

MHADA Lottery | घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर, म्हाडा राज्यभरात बांधणार 12,724 घरं

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार प्राधिकरणाने मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती किंवा प्रादेशिक मंडळांमध्ये एकूण 12,724 घरे बांधण्याचे प्रस्तावित केले आहे.

Apr 6, 2023, 05:07 PM IST

Mhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, 19 एप्रिल तारीख लक्षात ठेवा...

Mhada Konkan Lottery 2023 : मुंबईत आपलंही एक घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्या सर्व नागरिकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण म्हाडा कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास 19 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

Apr 4, 2023, 08:08 AM IST

मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी ! म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर...

Mhada Lottery 2023 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता म्हाडा घरांच्या सोडतीमधील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेतील 2 हजार 48 घरांसाठी आजपासून अनामत रकमेसह अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.  अनामत रक्कमेसह सर्वप्रथम अर्ज सादर करणाऱ्या पात्र अर्जदाराला घर वितरित करण्यात येणार आहे. अंदाजे 20 ते 25 लाख इतकी किंमत या घरांची आहे. 

Mar 17, 2023, 08:22 AM IST

Mhada Lottery News : म्हाडाच्या मुंबईतील घरांबाबत मोठी बातमी; हक्काचं घर हवंय का?

Mhada Lottery News : वेतनश्रेणी, कुटुंब आणि काही गरजा या सर्व गोष्टींच्या आधारे म्हाडाकडून विविध उत्पन्न गटांतचील इच्छुकांसाठी घरं उपलब्ध करून दिली जातात. Housing Market च्या तुलनेत या घरांच्या किमती बऱ्याच फरकानं कमी असतात. 

Mar 10, 2023, 08:02 AM IST

Mhada News : म्हाडाच्या 'या' इमारतींबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय

Mhada News : राज्य शासनाच्या निर्णयानं नेमके काय बदल होणार, नागरिकांना यातून कसा फायदा मिळणार? पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. (Maharashtra Budget 2023) राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

 

Mar 9, 2023, 08:46 AM IST

MHADA Lottery 2023: खूशखबर! हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार...4640 सदनिकांसाठी करू शकतात अर्ज

Mhada Lottery 2023: म्हाडा लॉटरी 2023 नवीन अपडेट समोर येतं आहे. आता म्हाडा कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (Mhada Kokan Region)  एक नवीन खूशखबर आली आहे. आता म्हाडाच्या सदनिका तुम्ही अर्ज (How to apply for Mhada) करू शकता, कसं जाणून घ्या? 

Mar 8, 2023, 07:11 PM IST
Mhada Kokan Mandal Housing Lottery Application Begins For More Than 5000 Homes PT1M35S