mhada lottery

तुम्ही म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केलाय? मग 'ही' बातमी तुमच्या कामाची

Mahada lottery 2023 : माया नगरी मुंबईत स्वत:चं आणि हक्काचं घर करण्यासाठी ज्या लोकांनी Mahada lottery 2023 साठी अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे.

Jul 28, 2023, 01:21 PM IST

म्हाडा सोडतीसंदर्भात मोठी अपडेट; तुम्हीही अर्ज भरलाय का?

Mahada lottery 2023  : स्वत:चं घर असावं असं स्वप्न जवळपास प्रत्येकजण पाहतात. हेच स्वप्न साकार करण्यासाठी मग धडपड सुरु होते आणि अनेकांनाच मदत मिळते ती म्हणजे म्हाडाची. 

 

Jul 25, 2023, 08:48 AM IST

Mhada Lottery : म्हाडाच्या घरासाठी केंद्रातील 'या' मंत्र्यांचा अर्ज; पाहा कोणत्या परिसरात आहे इमारत

Mhada Lottery 2023 : मुंबई किंवा नजीकच्या उपनगरांमध्ये हक्काचं घर मिळवण्यासाठी अनेकांचीच धडपड असते. यामध्ये मोठी मदत होते ती म्हणजे म्हाडाच्या सोडतीची. 

 

Jul 19, 2023, 08:15 AM IST

म्हाडा लॉटरीसाठी अर्ज भरला का? 4082 घरांसाठी 1.45 लाख अर्ज

4082 सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला अर्जदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले.  1,45,849 अर्ज संगणकीय सोडत प्रणालीमध्ये प्राप्त झाले आहेत. यापैकी 1,19,287 अर्जदारांनी अद्यापपर्यंत अनामत रकमेचा भरणा केला आहे. 

Jul 11, 2023, 09:07 PM IST

शेवटचे 24 तास; म्हाडा लॉटरीसाठी अर्जासह अनामत रक्कम भरण्याची शेवटची संधी

यंदा म्हाडाकडून तयार करण्यात आलेल्या सदनिकांमधील घरांची किंमत 30 लाखांपासून 7 कोटींपर्यंत आहेत. तम्ही अर्ज भरला नसेल तर अजूनही 24 तास हातात आहेत. 

Jul 10, 2023, 08:28 PM IST

Mhada Lottery : हक्काचं घर हवंय? त्वरा करा; म्हाडाच्या घराचे अर्ज भरण्यासाठी उरले अवघे काही दिवस

Mhada Lottery : तुम्हीही मुंबईत घर घ्यायचं स्वप्न पाहताय का? म्हाडाच्या घरासाठी प्रयत्न करत असाल तर उरलाय फक्त एक आठवडा. आताच कागदपत्र आणि अनामत रकमेची जुळवाजुळव करा आणि पाहा ही माहिती. 

 

Jul 3, 2023, 09:58 AM IST

MHADA: म्हाडाकडून गुड न्यूज! घरांसाठी अर्ज करण्यास मिळाली मुदतवाढ

MHADA House: म्हाडाच्या घरांसाठी तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.

Jun 23, 2023, 08:05 PM IST
Mhada Low Responce MHADA Lottery Application Acceptance extension of time PT49S

Mhada | म्हाडाच्या अर्जविक्री, स्वीकृतीला मुदतवाढ

Mhada Low Responce MHADA Lottery Application Acceptance extension of time

Jun 23, 2023, 10:20 AM IST

मुंबईत हवंय हक्काचं घर? Mhada Lottery मुळं साकार होणार तुमचं स्वप्न; पाहा A to Z माहिती

Mhada Lottery Mumbai : आता तुम्हीही हक्कानं म्हणाल, होय आम्ही मुंबईकर! म्हाडाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या नव्या सोडतीतील घरं नेमकी कुठं आहेत? पाहून घ्या. 

May 22, 2023, 07:13 AM IST

मुंबईत घराचे स्वप्न लवकरच होणार पूर्ण! MHADA च्या 4083 घरांसाठी असा करा अर्ज

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत जाहीर झालेल्या चार हजार 86 घरांसाठी सोमवारपासून अर्ज करता येणार आहे. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइनच केली जाणार आहे. त्यामुळे यामध्ये कोणताही हस्तक्षेप नसणार आहे.

May 21, 2023, 04:45 PM IST

म्हाडा मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा संपली, 18 जुलैला सोडत

 MHADA Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा संपली आहे. मुंबईतील 4 हजार 83 घरांसाठी येत्या सोमवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पहाडी गोरेगाव, विक्रोळीतील कन्नमवार नगर, अन्टॉप हिल, बोरिवली, मालाड, दादर परिसरात ही म्हाडाची घरं असणार आहे.

May 18, 2023, 09:07 AM IST

Mhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेण्याचे नियम बदललेत, पाहा तुम्हाला मिळेल का घर?

Mhada Lottery 2023 Mumbai : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. दरम्यान, म्हाडाच्या उत्पन्न मर्यादेत नुकताच बदल करण्यात आला आहे.आता नवीन मर्यादेसह मुंबई मंडळाची अंदाजे 3,900 घरांची सोडत लवकरच काढण्यात येणार आहे.

May 17, 2023, 08:36 AM IST

आज निघणार MHADA ची सोडत; 4650 जणांना मिळणार हक्काचं घर, जाणून घ्या A to Z माहिती

MHADA Lottery : हक्काच्या घरासाठी वणवण फिरणाऱ्या आणि प्रचंड मेहनत घेणाऱ्या साधारण चार हजारांहून अधिक सर्वसामान्यांना आज हक्काचं घर मिळणार आहे. तुम्हीही अर्ज केलाय का? 

 

May 10, 2023, 07:09 AM IST

Mhada Lottery 2023 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर, म्हाडाच्या कोकण मंडळाची दिवाळीत पुन्हा सोडत

Mhada Lottery :  मायानगरी मुंबईत आपले स्वत: चे हक्काचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. आता या लोकांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. कारण म्हाडाच्या कोकण मंडळाने दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा नव्या घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. 

May 7, 2023, 08:57 AM IST