mhada lottery

MUMBAI NEW LOTTERY FROM MHADA WILL BE DECLARED AT 14TH OCTOBER FOR THANE,PALGHAR,SINDHUDURGA PT1M26S

VIDEO । म्हाडातर्फे कोकणात 8205 घरांची लॉटरी

MUMBAI NEW LOTTERY FROM MHADA WILL BE DECLARED AT 14TH OCTOBER FOR THANE,PALGHAR,SINDHUDURGA

Aug 6, 2021, 12:05 PM IST
NCP Leader Jitendra Awhad And MLA Aditya Thackeray On BBD Chawl Mhada Lottery PT3M5S

बीडीडी चाळ म्हाडा लॉटरी सोडत

NCP Leader Jitendra Awhad And MLA Aditya Thackeray On BBD Chawl Mhada Lottery

Feb 11, 2021, 05:35 PM IST

म्हाडाची नव्या वर्षात मुंबईतील घरांसाठी लवकरच लॉटरी

म्हाडाच्या मुंबई मंडळाने (MHADA Mumbai Board) घरांच्या शोध मोहिमेला सुरूवात केली आहे.  

Dec 15, 2020, 05:19 PM IST

खुशखबर! म्हाडाची १४,२६१ घरांसाठी लॉटरी; गिरणी कामगारांसाठी ५०९० घरे

अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होईल.

Jul 9, 2019, 06:41 PM IST

म्हाडाची सोडत जाहीर; राशी पहिल्या विजेत्या । पाहा येथे नावे

म्हाडाच्या मुंबईतील २१७ घरांसाठी आज रविवारी सोडत काढण्यात आली.  

Jun 2, 2019, 05:14 PM IST
Mumbai Mhada Announce Lottery For 217 Flat From 07th March PT2M33S

मुंबई । म्हाडाच्या २१७ घरांसाठी ७ मार्चपासून नोंदणी

मुंबई म्हाडाच्या २१७ घरांसाठी ७ मार्चपासून नोंदणी

Mar 5, 2019, 11:50 PM IST
Mumbai Uday Samant On Mhada Housing Lottery Before Code Of Conduct For Election PT1M18S

मुंबई । मुंबईसह राज्यात म्हाडाच्या घरांची लॉटरी

मुंबईसह राज्यभरातील म्हाडाच्या घरांची लॉटरी आचारसंहितेपूर्वी जाहीर होणार आहे. तसे संकेत मिळत आहेत. पुणे, नाशिक, औरंगाबादमधील नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दरम्यान, म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. तसेच ज्या ज्या बांधकाम व्यवसायिकांनी म्हाडाचे 130 कोटी रुपये थकवले आहेत, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखळ करण्यात येणार आहे, असे म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Feb 14, 2019, 12:10 AM IST

मुंबईसह राज्यात म्हाडाच्या घरांची लॉटरी निघणार

मुंबईसह राज्यभरातील म्हाडाच्या घरांची लॉटरी आचारसंहितेपूर्वी जाहीर होणार आहे. 

Feb 13, 2019, 04:24 PM IST
Good News For Mahda Housing Lottery Winners PT1M36S

मुंबई । म्हाडा सोडतीत विजेते ठरलेल्यांसाठी मोठी खूशखबर

म्हाडाच्या सोडतीत नुकतेच विजेते ठरलेल्यांसाठी मोठी खूशखबर आहे. या सोडतीत अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील विजेते ठरलेल्यांना म्हाडाने मोठा दिलासा दिला आहे. या गटांमधील घरे तब्बल पाच टक्क्यांनी स्वस्त करण्यात आलीय.

Dec 21, 2018, 12:25 AM IST

म्हाडा सोडतीत विजेते ठरलेल्यांसाठी मोठी खूशखबर

म्हाडाच्या सोडतीत नुकतेच विजेते ठरलेल्यांसाठी मोठी खूशखबर आहे. यामुळे म्हाडाची घरे स्वस्त झालीत.

Dec 20, 2018, 09:56 PM IST