Mumbai Mhada Homes : हक्काचं घर हवंय? हाकेच्या अंतरावर म्हाडा देतंय Dream Home घ्यायची संधी
Mumbai Mhada Homes : शिक्षण, नोकरी सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर काही गोष्टींबाबत पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठीची धडपड सुरु होते. यातलंच एक स्वप्न म्हणजे स्वत:च्या हक्काचं घर घेण्याचं.
Dec 9, 2022, 08:42 AM ISTMhada Lottery : म्हाडा घरांसाठी अर्ज करताना आता..., तुमचं उत्पन्न असं ठरवणार !
Mhada Home : म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय तर ही बातमी तुमच्यासाठी. कारण यापुढे अर्जदाराचं उत्पन्न संगणक ठरवणार आहे. (Mhada Lottery)
Nov 29, 2022, 09:05 AM ISTPune MHADA Lottery | पुण्यात म्हाडाच्या किती घरांची आणि कधी होणार सोडत?
Pune MHADA Home Lottery Update
Nov 27, 2022, 09:00 AM ISTMHADA Housing Lottery | मुंबईत घर घ्यायचंय? आता संधी दवडू नका... पाहा रिपोर्ट
Mumbai Mhada Housing Lottery For House Seekers Report
Nov 23, 2022, 10:50 PM ISTमुंबईत हक्काचं घर मिळणार, सिडकोपाठोपाठ म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी
मुंबईत 4 हजारांहून अधिक घरांसाठी निघणार सोडत, पाहा कधी आणि कुठे मिळणार हक्काची घरं
Nov 23, 2022, 09:25 PM ISTMHADA Housing Lottery | म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पाहा व्हिडिओ
Maharashtra Mhada Housing Lottery In December
Nov 23, 2022, 09:20 PM ISTआताची मोठी बातमी! म्हाडा इमारतींबाबत मुख्यमंत्री शिंदे यांचा ऐतिहासिक निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे म्हाडा इमारतीत रहाणाऱ्या 30 ते 40 हजार कुटुंबाना मोठा दिलासा
Nov 18, 2022, 05:42 PM ISTMhada : म्हाडाचा मोठा निर्णय, आता घरं बुकींगसाठी Deposit किती असणार?
Mhada Lottery : सर्वसामान्यांचे घर अशी ओळख असलेल्या म्हाडासंदर्भात मोठी बातमी. म्हाडाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. (Mhada Deposit)
Nov 17, 2022, 07:49 AM ISTMhada : आता म्हाडाचं Deposit किती असणार?, लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता
Mhada Lottery 2022 : सर्वसामान्यांचे घर अशी ओळख असलेल्या म्हाडासंदर्भात मोठी बातमी...मुंबई म्हाडा लॉटरी 2022 (Mumbai MHADA Lottery 2022) ची वाट पाहत असताना म्हाडा एक मोठ्या निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
Nov 2, 2022, 08:33 AM ISTMhada Lottery: दिवाळीच्या मुहूर्तावर घर खरेदी करण्यासाठी आनंदाची बातमी
Diwali 2022: 20 ऑक्टोबर 2022 ला उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सोडतीचा शुभारंभ होणार आहे. विशेष म्हणजे शहरातील नामांकित बिल्डरांच्या प्रोजेक्टमध्ये ही घरं असणार आहेत.
Oct 18, 2022, 09:10 AM ISTCidco Lottery 2022 : म्हाडापाठोपाठ आता सिडकोचीही इतक्या हजार घरासांठी मेगालॉटरी
सिडकोने मेगालॉटरी (Cidco Lottery 2022) काढणार असल्याची घोषणा केली आहे. गणेशोस्तवच्या (Ganeshotsav) मुहूर्तावर सिडकोने मेगालॉटरीचा निर्णय घेतला आहे.
Aug 30, 2022, 08:43 PM IST
Mhada Lottery : घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, Step By Step जाणून घ्या Online प्रक्रिया
अवघ्या दोन मिनिटांत जाणून घ्या ऑनलाईन प्रक्रियेची प्रत्येक पायरी
Aug 30, 2022, 07:59 AM ISTमुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, म्हाडा लॉटरीचा मुहूर्त ठरला
जाणून घ्या कधी जाहिर होणार लॉटरी
Aug 23, 2022, 07:39 AM IST
घर घेणाऱ्यांसाठी Good News, पुण्यासह कोल्हापूर, सोलापुरात घर घ्यायचं आहे का? अधिक वाचा
MHADA House Lottery News : घर घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी खूशखबर आहे. पुणे विभागातील नागरिकांसाठी 4 हजार 744 घरांची ही लॉटरी असणार आहे.
Jun 3, 2022, 08:44 AM IST