Mhada Homes : म्हाडाच्या सोडतीची वाट पाहताय? 13000 घरांमुळं यंदा अनेकांचं नशीब फळफळणार
Mhada Homes Latest Update : मुंबई म्हणू नका किंवा पुणे; नाव घ्याल तिथं म्हाडाची घरं... नव्या सोडतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी मोठी बातमी
Jun 17, 2024, 01:43 PM IST
Mumbai News : मुंबईत म्हाडाची 3600 घरं, कधी- कुठे- किती दरात विक्रीसाठी उपलब्ध? पाहून घ्या Details
Mumbai Mhada Homes News : यंदाच्या वर्षी स्वप्नाचं घर घेईनच... असा विडा उचललाय? म्हाडाच्या घरांसंदर्भातली माहिती पाहूनच घ्या.... दुर्लक्ष करणं 'महागात' पडेल...
Jun 11, 2024, 11:24 AM ISTमुंबईलगतच्या 'या' शहरातील घरांसाठी म्हाडाने बदलला नियम; आता लागणार फक्त दोन कागदपत्र
Mhada News Today: विरारमधील म्हाडाच्या घरांसाठी म्हाडाने आणखी एक योजना आणली आहे. या योजनेअंतर्गंत नागरिकांना घर घेणे सोप्पं जाणार आहे.
May 5, 2024, 05:03 PM ISTम्हाडा, सिडकोच्या 'या' निर्णयामुळं अनेकांना मिळणार हक्काचं घर; मूळ दरात किती टक्के सवलत मिळणार?
Mhada, Cidco Housing Lottery : स्वप्नपूर्तीच्या दिशेनं आणखी एक पाऊल. खिशाला परवडणाऱ्या दरात खरेदी करता येणार म्हाडा आणि सिडकोचं घर. पाहून घ्या सविस्तर वृत्त...
Apr 24, 2024, 08:45 AM IST
Mhada Lottery : आजपासून म्हाडा लॉटरीच्या अर्ज नोंदणीची सुरुवात; पाहा बातमी तुमच्या कामाची
Mhada News : म्हाडाच्या वतीनं आतापर्यंत मुंबई आणि इतरही विविध ठिकाणी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा दरांमध्ये ही घरं उपलब्ध करून दिली जातात, ज्याचा लाभ अनेकांनीच घेतला आहे.
Feb 28, 2024, 10:20 AM ISTMHADA कडून नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दणदणीत गिफ्ट; जानेवारीच्या अखेरीस येतेय जाहिरात
Mhada lottery 2024 : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच Property मध्ये गुंतवणूक करायच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची.
Jan 2, 2024, 08:28 AM IST
तब्बल 248 प्रकल्पांवर महारेराची कारवाई; म्हाडा प्रकल्पही रदद्, तुमचं घर यामध्ये नाही ना?
Real Estate News : प्रस्ताविक आणि बांधकामाधीन प्रकल्पांवर महारेराची करडी नजर. विकासकांच्या चुकीचा अनेकांनाच फटका. पाहा नेमकं काय घडलंय...
Nov 21, 2023, 09:32 AM ISTम्हाडाच्या घरांच्या प्रतीक्षेत आहात? मोक्याच्या ठिकाणी तयार होणार प्रकल्प, पाहा सविस्तर माहिती
Mhada Homes : म्हाडाच्या घरांचा मुद्दा जेव्हाजेव्हा प्रकाशात येतो तेव्हातेव्हा म्हाडाची घरं घेण्यासाठी अनेकांचीची आर्थिक जुळवाजुळव सुरु होते. आता अशाच प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी.
Nov 21, 2023, 08:17 AM IST
म्हाडाच्या मुंबईतील 4082 घरांसाठी सव्वा लाख अर्ज, सोडतीसंदर्भात मोठी अपडेट
Mahada lottery 2023 : हश्शू...अखेर म्हाडाची अर्जदारांची अंतिम यादी जाहीर झाली असून त्यात तुमचं नाव आहे ना? मग आता सोडतीसंदर्भात म्हाडाने महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
Jul 29, 2023, 07:57 AM ISTतुम्ही म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केलाय? मग 'ही' बातमी तुमच्या कामाची
Mahada lottery 2023 : माया नगरी मुंबईत स्वत:चं आणि हक्काचं घर करण्यासाठी ज्या लोकांनी Mahada lottery 2023 साठी अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे.
Jul 28, 2023, 01:21 PM ISTम्हाडा सोडतीसंदर्भात मोठी अपडेट; तुम्हीही अर्ज भरलाय का?
Mahada lottery 2023 : स्वत:चं घर असावं असं स्वप्न जवळपास प्रत्येकजण पाहतात. हेच स्वप्न साकार करण्यासाठी मग धडपड सुरु होते आणि अनेकांनाच मदत मिळते ती म्हणजे म्हाडाची.
Jul 25, 2023, 08:48 AM IST
शेवटचे 24 तास; म्हाडा लॉटरीसाठी अर्जासह अनामत रक्कम भरण्याची शेवटची संधी
यंदा म्हाडाकडून तयार करण्यात आलेल्या सदनिकांमधील घरांची किंमत 30 लाखांपासून 7 कोटींपर्यंत आहेत. तम्ही अर्ज भरला नसेल तर अजूनही 24 तास हातात आहेत.
Jul 10, 2023, 08:28 PM ISTआजचा दिवस चुकवू नका! अन्यथा, म्हाडाचं घर हातातून निसटणार
Mhada News : घाई करा उरला फक्त आजचा दिवस, कारण म्हाडाच्या फॉर्मसाठी आज शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत सव्वालाख लोकांनी अर्ज भरले आहेत. तुम्ही अजून फॉर्म भरला नसेल तर आज किती वाजेपर्यंत भरु शकता जाणून घ्या.
Jul 10, 2023, 09:17 AM ISTMahad | म्हाडाच्या दरडग्रस्त तळीयेकरांना मिळणार हक्काचे घर
mhada House Owner Will Get Possession Of House
Jun 18, 2023, 12:00 PM ISTआज निघणार MHADA ची सोडत; 4650 जणांना मिळणार हक्काचं घर, जाणून घ्या A to Z माहिती
MHADA Lottery : हक्काच्या घरासाठी वणवण फिरणाऱ्या आणि प्रचंड मेहनत घेणाऱ्या साधारण चार हजारांहून अधिक सर्वसामान्यांना आज हक्काचं घर मिळणार आहे. तुम्हीही अर्ज केलाय का?
May 10, 2023, 07:09 AM IST