हक्काचं घर घेणं आणखी कठीण; केंद्राचा एक निर्णय पडणार महागात, सामान्यांवर कसा होणार परिणाम?
Buy New Home : नवं घर खरेदी करण्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी, पैशांची जुळवाजुळव करणाऱ्यांसाठी मोठी बातमी.
Dec 21, 2024, 02:27 PM IST
मुंबईत म्हाडाची घरं भाडेतत्वावर मिळणार; म्हाडाचा सर्वात मोठा निर्णय!
Mahada Home On Rent : लवकरच मुंबईत म्हाडाची घरं भाडेतत्वावर मिळणार आहेत. जाणून घेऊया का. आहे ही म्हाडाची योजना.
Dec 16, 2024, 05:12 PM ISTप्रशस्त घराचं स्वप्न पूर्ण व्हायला उरले थोडेच दिवस; MHADA lottery 2024 च्या इच्छुकांसाठी मोठी अपडेट
MHADA lottery 2024 : म्हाडाच्या घरासाठी अर्ज करायचा म्हटलं की काही गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं. मग ती अनामत रक्कम असो किंवा विविध कागदपत्रांची जुळवाजुळव असो...
Nov 14, 2024, 10:39 AM IST
MHADA Lottery मध्ये नाव न आलेल्यांसाठी आनंदाची बातमी; आता फक्त 7 महिन्यांची प्रतीक्षा आणि मग...
Big News : MHADA सोडतीमध्ये विजेत्यांच्या यादीत नाही आलंय तुमचं नाव? जाणून घ्या आता पुढे करायचंय तरी काय... पाहा Latest update
Oct 9, 2024, 08:19 AM IST
8 ऑक्टोबरला जाहीर होणार MHADA Lottery; पण कधी मिळणार घरांचं पजेशन? पाहा महत्त्वाची Update
MHADA Lottery : म्हाडाच्या सोडतीला इच्छुकांचा दणदणीत प्रतिसाद. सोडतीतील विजेत्यांना घराची लॉटरी लागणार खरी, पण पजेशन कधी?
Oct 2, 2024, 09:12 AM IST
MHADA Lottery : 2030 घरांसाठी 70 हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? 'या' दिवशी जाहीर होणार विजेत्यांची यादी
MHADA Lottery : हक्काचं आणि स्वप्नांचं घर मिळणार... उरले फक्त काही दिवस. म्हाडा लॉटरीसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर. अर्ज भरललेल्यांनी लक्षपूर्वक वाचा...
Sep 14, 2024, 07:59 AM IST
MHADA Lottery साठी कागदपत्रांची महत्त्वाची अट वाचली का? 'या' पुराव्याशिवाय कामच होणार नाही...
MHADA Lottery 2024 : म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय? आधी ही अट पाहून घ्या. कोणत्या कागदपत्रांची जमवाजमव करावी लागणार? पाहा स्वप्नांच्या घरासंदर्भातील महत्त्वाची बातमी...
Aug 23, 2024, 09:56 AM IST
MHADA Fake Website : एक ग्राफिक डिझायनर, एक शिक्षक अन् एक डेव्हलपर; अशी बनली स्वप्नांच्या घरांची बनावट वेबसाईट
MHADA Fake Website : हक्काच्या घराच्या शोधात तुम्ही म्हाडापर्यंत पोहोचलात खरं, पण फॉर्म भरताय ती वेबसाईट खरी आहे का? आधी पाहून घ्या नाहीतर...
Aug 22, 2024, 12:14 PM ISTMHADA घरांसाठी अर्ज करण्यापासून ते पैसे भरण्यापर्यंत, सर्व प्रश्नांची 'येथे'मिळणार उत्तरे
Mhada Webinar: अर्जदारांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी म्हाडाकडून एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
Aug 18, 2024, 08:58 AM ISTMhada Lottery : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरायचाय? घरांच्या किमतीसंदर्भातील नवी अपडेट वाचूनच घ्या
Mhada Lottery News : एक अट शिथिल होणार.... म्हाडाच्या घरांच्या Updated किमती पाहून होईल आनंद... पाहा महत्त्वाची बातमी
Aug 16, 2024, 08:57 AM IST
उरले फक्त काही तास! मुंबई Mhada Lottery 2024 साठी कधी भरायचा अर्ज? काय आहेत महत्त्वाच्या तारखा?
Mhada Lottery 2024 : म्हाडा सोडतीसंदर्भातील सर्वात महत्त्वाची बातमी. तारखा लक्षात ठेवा, वेळ नोंद करून ठेवा आणि कागदपत्र हाताशी घ्या.... अर्ज कुठे आणि कधीपासून भरायचा, तुम्ही कोणत्या उप्तन्नगटात येता? सर्व माहिती एका क्लिकवर.
Aug 8, 2024, 07:18 AM IST
Mhada Homes : म्हाडाकडून मुंबईतील 'या' वस्त्यांचं लवकरच पुनर्वसन; हजारो कुटुंबांना होणार फायदा, कशी आहे योजना?
Mhada Homes : सामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्शील असणाऱ्या म्हाडाकडून आता आणखी एक योजना हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 20, 2024, 09:45 AM IST
Mhada Lottery 2024 : म्हाडा सोडतीतील घरांची किंमत 1,00,00,000; एरिया किती मिळतोय पाहिलं?
Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या सोडतीमध्ये सहभागी होऊ पाहणाऱ्यांसाठीची महत्त्वाची घोषणा काही दिवसांमध्येच होणार असून, आता यामध्ये कोणाच्या नशीबी हक्काच्या घराच्या चाव्या येतता हे पाहणं महत्त्वाचं असेल...
Jul 6, 2024, 12:01 PM IST
डिपॉझिट तयार आहे ना? म्हाडा सोडतीसंदर्भातील A to Z माहीती समोर, स्वप्नांच्या घराची चावी प्रत्यक्ष हाती येणार
Mhada Lottery : किमान उत्पन्नापासून कमाल उत्पन्नापर्यंत, तुमच्या प्राधान्यक्रमानुसार भरा म्हाडाच्या सोडतीसाठीचा फॉर्म; जाणून घ्या नेमकी कधी मिळणार घरं, कधी असेल सोडत...
Jul 2, 2024, 07:52 AM IST
Mhada Homes : म्हाडाच्या सोडतीची वाट पाहताय? 13000 घरांमुळं यंदा अनेकांचं नशीब फळफळणार
Mhada Homes Latest Update : मुंबई म्हणू नका किंवा पुणे; नाव घ्याल तिथं म्हाडाची घरं... नव्या सोडतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी मोठी बातमी
Jun 17, 2024, 01:43 PM IST