mi vs gt

IPL 2022 | अर्जुनच्या डेब्यूसाठी 'तारीख पे तारीख', नेटीझन्सचा संताप

टीम मॅनेजमेंट गुजरात विरुद्धच्या सामन्यात तरी अर्जुनला संधी देतील, अशी फार शक्यता होती. मात्र अर्जुनला काही संधी दिली नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

May 6, 2022, 09:58 PM IST

GT vs MI | इशान-रोहितची शानदार खेळी, डेव्हिडचा धमाका, गुजरातला विजयासाठी 178 रन्सचं आव्हान

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गुजरात टायटन्सला (Gujrat Titans) विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले.  

 

May 6, 2022, 09:37 PM IST

Rohit Sharma | कॅप्टन रोहितचा अजब निर्णय, या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 51 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) प्लेइंग इलेव्हनमध्ये एकमेव बदल केला.

May 6, 2022, 08:39 PM IST

GT vs MI | गुजरातने टॉस जिंकला, पाहा दोन्ही टीमची प्लेइंग इलेव्हन

आयपीएलच्या 15  मोसमातील (IPL 2022) 51 वा सामना गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

May 6, 2022, 07:14 PM IST

IPL 2022 | गुजरात विरुद्ध मुंबई आमनेसामने, कोण जिंकणार?

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 51 वा सामना गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

May 6, 2022, 05:47 PM IST