mi vs lsg match

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार, पुढच्या हंगामात 'या' संघाकडून खेळणार? 'त्या' व्हिडिओने खळबळ

IPL 2024, MI vs LSG : आयपीएलच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्सचा शेवटही कडू झालाय. शेवटच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सला 14 सामन्यांपैकी तब्बल 10 सामन्यात पराभव पत्करावा लागला.

May 18, 2024, 04:16 PM IST

विराट कोहलीला नडला, रोहित शर्माला मिठी... गौतम गंभीरचा व्हिडिओ व्हायरल

IPL 2023 : लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर लखनऊचा मेंटोर गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्यातील वाद यावेळच्या आयपीएलमध्ये (IPL 2023) चांगलाच चर्चेत राहिला. विराट आणि नवीन उल हक यांच्यात सामन्यानंतर हात मिळवण्यादरम्यान वाद झाला आणि नंतर त्याला गंभीर वळण मिळालं. आज त्याच मैदानावर गंभीर आणि रोहित शर्मादरम्याचा (Rohit Sharma) एक क्षण पुन्हा चर्चेत आला आहे. 

May 16, 2023, 10:22 PM IST

7 पराभवानंतरही कॅप्टन रोहित शर्मा विजयाचं खातं उघडणार? अशी असणार रणनिती

7 पराभवानंतरही कॅप्टन रोहित शर्मा विजयाचं खातं उघडणार? Playing XI मध्ये होऊ शकतो बदल

Apr 23, 2022, 04:26 PM IST