microwave

माइक्रोवेव्ह साफ करताना या चुका टाळा..!

माइक्रोवेव्ह साफ करताना कोणत्या चुका टाळाव्या आणि ओवन कसा साफ करावा याबद्दल सांगितलं आहे. 

Jan 20, 2024, 12:32 PM IST

Kitchen Hacks: 2 कप पाण्यात लिंबाचा रस टाकून Microwave मध्ये ठेवा; असा Result मिळेल की व्हाल अश्चर्यचकित

How To Clean Microwave Interesting Hack: आज मायक्रोव्हेव ही घरोघरी वापरली जाणारी गोष्ट झाली आहे. मात्र अनेकांना मायक्रोव्हेव नेमका साफ कसा करावा याबद्दलची कल्पना नसते. बरेच लोक केवळ ओल्या फडक्याने मायक्रोव्हेव पुसून घेतात.

Mar 23, 2023, 05:52 PM IST

तुम्हीही मायक्रोवेव्हमध्ये गरम करता का या गोष्टी? तर आजच व्हा सावधान, कारण...

मायक्रोवेव्हमध्ये कोणत्या वस्तु गरम करायच्या नसतात याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

Jan 25, 2022, 05:31 PM IST

तुम्हीही जेवण गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह वापरत असाल तर...

गरम गरम पदार्थ खाणं कुणाला आवडतं नाही... पण, तुम्ही तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये जेवण गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करत असाल तर सावधान!

Nov 12, 2014, 06:47 PM IST

मांजरीला मायक्रोवेव्हमध्ये टाकले

महिलेला राग इतका अनावर झाला की, महिलेने पाळीव मांजरीला मायक्रोवेव्ह मध्ये टाकून जाळले.

Feb 22, 2014, 11:23 AM IST