migrants

ट्रम्प सत्तेत आल्यास 50 लाख भारतीयांचं टेन्शन वाढणार? एलॉन मस्कला म्हणाले, 'इतर देशांमधून..'

Trump Musk Interview: ट्रम्प यांनी अमेरिकेतील नोकऱ्यांबरोबर देशात परदेशातून येणाऱ्या नागरिकांबद्दल केलेल्या विधानांमुळे अमेरिकेमध्ये नोकरीसाठी भारतीयांचं टेन्शन वाढू शकतं अशी शक्यता आहे.

Aug 13, 2024, 12:26 PM IST

लॉकडाऊन : रेल्वेप्रमाणे एसटीतून ५ लाखांहून अधिक परराज्यातील नागरिकांचा प्रवास

 रेल्वेप्रमाणेच राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसही  राज्याच्या चहुबाजूच्या सीमेपर्यंत धावल्या.  

Jun 9, 2020, 01:08 PM IST

माझ्या नावे कोणी पैसे मागत असेल तर.....; सोनूचा मजुरांना इशारा

सोनू सूदच्या नावे काही स्थलांतरीत मजुरांकडून पैशांची मागणी करण्यात येत आहे.

Jun 1, 2020, 12:21 PM IST

पहिल्यांदाच विमानाने मजुरांची घरवापसी, १७४ प्रवासी मुंबईतून रांचीला रवाना

कोरोनाचे संकट आणि लांबलेले लॉकडाऊन यामुळे अनेकांचे हाल सुरु झालेत.

May 29, 2020, 08:37 AM IST
Supreme Court Announce Train And Bus Fare Should Not Be Charged From Migrants PT1M54S

नवी दिल्ली | मजुरांकडून भाडे आकारू नका - सुप्रीम कोर्ट

Supreme Court Announce Train And Bus Fare Should Not Be Charged From Migrants

May 29, 2020, 12:55 AM IST

PM केअर्स फंड : 'या' ३ कामांसाठी खर्च करणार ३१०० कोटी रुपये

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पीएम केअर्स फंडाची स्थापना 

May 14, 2020, 08:25 AM IST

नोकरीसाठी देशातील मजुरांची आता 'या' राज्याला पसंती; परवानगीसाठी एक लाख अर्ज

गेल्या काही दिवसांत मुंबईसह संपूर्ण राज्यातून मजुरांचे तांडेच्या तांडे बाहेर पडताना दिसत आहेत.

May 9, 2020, 08:05 AM IST

तेलंगणात अडकलेल्या कामगारांसाठी पहिली विशेष ट्रेन धावली

लॉकडाऊनच्या काळात पहिल्यांदा धावली ट्रेन 

May 1, 2020, 02:19 PM IST

परराज्यात अडकलेल्या मजूरांच्या घरवापसीसाठी तयारी सुरु

सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व नियमाचं पालन करणं गरजेचं आहे.

May 1, 2020, 10:48 AM IST

स्थलांतरित मजुरांना गावी पाठवण्यासाठी लवकरच मार्ग शोधू- उद्धव ठाकरे

हळूहळू सर्व गोष्टी मार्गी लागतील. अन्यथा आतापर्यंतची लॉकडाऊनची मेहनत फुकट जाईल

Apr 26, 2020, 05:28 PM IST

महाराष्ट्राच्या सागरी सीमेत परप्रांतीय बोटींची घुसखोरी

 महाराष्ट्राच्या किनारी भागालगत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या तीन बोटींवर कारवाई 

Nov 5, 2018, 08:06 PM IST

व्हिडिओ: चिमुरड्याचा निष्प्राण देह पाहून अंगावर काटा उभा राहिल

तुर्कीतील प्रसिद्ध अशा अंकारा बीचवर एक आपलं काळीज पिळवटून टाकणारं दृश्य दिसलं. सध्या सोशल मीडियावर या घटनेची खूप चर्चा सुरू आहे. सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त करण्यात येतंय. 

Sep 3, 2015, 12:57 PM IST

शेकडो पाकिस्तानी नागरिक फडकावणार ‘तिरंगा’!

सध्या, भारतात स्थानांतरित झालेले जवळपास 600 पाकिस्तानी नागरिक खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत. 

Aug 13, 2014, 11:36 AM IST