'बुक्कीत फोडलेला कांदा, चुलीवरची भाकरी अन्...', मिलिंद गवळींनी सांगितले पारंपारिक पदार्थांचे महत्त्व
आता त्यांनी फास्टफूडबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी पारंपारिक पदार्थ कसे चांगले असतात याबद्दलही वक्तव्य केले आहे.
Mar 22, 2024, 08:13 PM IST