militant

काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा

शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या हौतात्माला कारणीभूत असणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलंय. 

Nov 24, 2015, 04:04 PM IST

सोपोरच्या BSNL शोरूमवर दहशतवादी हल्ला, ३ जखमी

जम्मू काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादी हल्लानं हादरलंय. सोपोर इथल्या बीएसएनएलच्या शोरूमवर दहशतवादी हल्ला झालाय. 

May 25, 2015, 01:46 PM IST

नरसंहार... इराक सैनिकांना उघड-उघड घातल्या गोळ्या

आखाती युद्धानंतरचा सर्वात मोठा नरसंहार सध्या इराकमध्ये सुरू आहे. `इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅन्ड सिरिया किंवा इसिस` या अलकायदाचं समर्थन असलेल्या  दहशतवादी गटाने इराकमधल्या तिकरत आणि मुसल या शहरांवर कब्जा केलाय.

Jun 16, 2014, 09:29 PM IST

काश्मीर गोळीबारात दोन दहशतवादी ठार

राष्ट्रीय रायफल्सचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस यांच्या शोधमोहिमेच्या वेळी दहशतवाद्यांनी फायरिंग केले. यावेळी जवानांनी जोरदार गोळीबार केला. जवान आणि पोलीस दलाबरोबर झालेल्या चतमकीत दोन दहशतवादी ठार झालेत.

May 5, 2012, 04:08 PM IST