milk price agitation

राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलक थेट रस्त्यावर, हजारो लिटर दूध ओतले

राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन थेट रस्त्यावर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदनी इथे कालभैरवनाथ मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून दूध आंदोलन सुरु करण्यात आले. 

Jul 21, 2020, 09:32 AM IST

गाड्यांची तोडफोड, रस्त्यावर दूध ओतलं; दूधदर आंदोलक आक्रमक

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातही दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड केली.

Jul 17, 2018, 11:45 AM IST

परराज्यातून आलेल्या दूधावर कर लावा- निलम गोऱ्हे

विधिमंडळ सदस्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना 'येत्या दोन दिवसात चर्चा करून तोडगा काढू', असं दुग्धविकास राज्य मंत्री आश्वासन महादेव जानकर यांनी दिलं.

Jul 17, 2018, 11:23 AM IST

दूधदर आंदोलनामुळे पुण्यात दूधकोंडी

दूधबंद आंदोलनामुळे शहरात दूध टंचाई जाणवू लागली आहे. दूध संघाच्या संकलनावर मोठा परिणाम झालाय

Jul 17, 2018, 09:52 AM IST

दूधदर आंदोलकांचा 'गनिमी कावा'; पोलीस संरक्षणातील टँकर फोडले

दूधबंद आंदोलनामुळे शहरात दूध टंचाई जाणवू लागली आहे. दुध संघाच्या संकलनावर मोठा परिणाम झालाय.

Jul 17, 2018, 09:39 AM IST

'दूध दरवाढीच्या चर्चेत लुंग्यासुंग्यांची लूडबूड नको'

जगभरात प्रसिद्ध असलेल्या आणि पुण्यात मानाचा समजल्या जाणाऱ्या दगडूशेट हलवाई गणपतीला शेट्टी यांनी सोमवारी (१६ जुलै) दुग्धाभिषेक केला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Jul 16, 2018, 12:37 PM IST

पोलीस बंदोबस्तात गोकुळचे दूध कोल्हापूरहून मुंबईला रवाना

 कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव इथल्या प्लांटवरुन हे दुध मुंबई पुण्याकडे रवाना झालंय.

Jul 16, 2018, 10:34 AM IST

दूध दर आंदोलन: आतापर्यंतच्या ठळक घडामोडी

 काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागलं आहे. आंदोलनाची विविध ठिकाणी असलेली स्थिती जाणून घेण्यासाठी पाहा हे ठळक मुद्दे...

Jul 16, 2018, 09:29 AM IST

...तर आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांची पूजा रोखणार: राजू शेट्टींचा सरकारला इशारा

सांगलीमध्ये समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पग्रस्थांनी दूध दरवाढीच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. 

Jul 16, 2018, 09:05 AM IST

दूध आंदोलनात सहभागी होऊ नका; किसान सभेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दरवाढीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलय.

Jul 16, 2018, 08:45 AM IST