मुंबई | गिरणी कामगारांचे उपोषण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
घरांसाठी गिरणी कामगारांचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांना इशारा
हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगारांनी मुंबईत आझाद मैदानात आंदोलन केलं. 29 सप्टेंबरच्या बैठकीत गिरणी कामगारांच्या घरांबाबत ठोस निर्णय न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना 'वर्षा' निवासस्थानी सुखाने दिवाळी साजरी करू देणार नाही असा इशारा गिरणी कामगारांनी दिला आहे.
गुडन्यूज : गिरणी चाळतील लोकांना ४०५ चौरस फुटाचे घर
शहरातील गिरण्यांच्या जागेवर असणा-या चाळींना फंजिबल एफएसआय देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद फडणवीस सरकारनं घेतलाय. त्यामुळं या चाळीतल्या रहिवाशांना आता ३०० चौरस फुटाऐवजी ४०५ चौरस फुटाची घरे मिळतील.
गिरणी कामगारांचे मुंबईत सोडतीच्यावेळी आंदोलन
गिरणी कामगारांना मुंबईतच घरी मिळाली पाहिजेत या मागणीसाठी गिरणी कामगार वारस उत्कर्ष संघांच्यावतीने रंगशारदा सभागृहाबाहेर आंदोलन केले. गिरणी कामगारांना म्हाडाच्यावतीने घरे देण्यात येणार आहेत.
गिरणी कामगारांसाठी म्हाडाची २ डिसेंबरला २४१७ सदनिकांची सोडत
म्हाडाने गिरणी कामगारांसाठी गुडन्यूज दिली आहे. पनवेल येथे बांधण्यात आलेल्या २४१७ घरांची सोडत २ डिसेंबरला काढणार आहे.
मिल कामगारांच्या घरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न चिघळला
गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न चिघळला
गिरणी कामगारांच्या घरांच्या किंमती निश्चित
मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या घराच्या किंमती अखेर निश्चित करण्यात आल्या आहेत.
गिरणी कामगारांच्या घराच्या किंमती निश्चित
गिरणी कामगारांच्या घराच्या किंमती अखेर निश्चित करण्यात आल्या आहेत. गिरण्यांच्या जमिनीवर बांधलेल्या घराची किंमत साडे नऊ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या घराचं क्षेत्रफळ 225 चौरस फूट एवढं आहे. तर एमएमआरडीएच्या घराची किंमत सहा लाख रुपये ठेवण्यात आली असून या घराचं क्षेत्रफळ 320 चौरस फूट असणार आहे.
गिरणी कामगारांच्या घराच्या किंमती निश्चित
गिरणी कामगारांच्या घराच्या किंमती निश्चित
गिरणी कामगारांचं हक्काच्या घरांसाठी उपोषण
गिरणी कामगारांचं हक्काच्या घरांसाठी उपोषण
गिरणी कामगारांचं हक्काच्या घरांसाठी उपोषण
हक्काची घरे मिळावीत यासाठी गिरणी कामगारांनी आता उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. येत्या मंगळवारपासून मुंबईतील सर्व गिरणी कामगार संघटना मुख्यमंत्री यांच्या वर्षा या निवासस्थानासमोर उपोषणासाठी बसणार आहेत.
गिरणी कामगारांचं हक्काच्या घरांसाठी उपोषण
गिरणी कामगारांचं हक्काच्या घरांसाठी उपोषण
गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न विधान परिषदेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
गिरणी कामगारांचा मोर्चा, इस्वलकर पोलिसांच्या ताब्यात
गिरणी कामगारांचा मोर्चा, इस्वलकर पोलिसांच्या ताब्यात
खुशखबर : गिरणी कामगारांना मिळणार हक्काची घरे
गिरणी कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय. भाडेतत्त्वावरील एमएमआरडीए बांधत असलेली ५० टक्के घरे गिरणी कामगारांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे १७ ते १८ हजार गिरणी कामगारांना घरे मिळणार आहेत.
गिरणीसाठी कामगारांचा रस्त्यावर ठिय्या!
www.24taas.com, मुंबई मुंबईतल्या युनायटेड मिलमध्ये गिरणी कामगारांनी घुसण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी सातशे आंदोलक गिरणी कामगारांना अटक केलीये. पण या गिरणी कामगारांनी जामीन नाकारलाय आणि ठिय्या आंदोलन सुरू केलंय. डास निर्मुलनासाठी गिरण्या पाडा अशी शिफारस मुंबई पालिका प्रशासनानं शिफारस केली होती. याचा निषेध म्हणून गिरणी कामगारांनी हे आंदोलन केलं.
'ज्वेलर' गिरणी कामगार !
गिरणी कामगारांना वाटाण्याच्या अक्षता लावणारं सरकार एका ज्वेलरवर मात्र मेहरबान झालं आहे. गिरणी कामगारांच्या कोट्यातून प्रविण जैन या ज्वेलरला घर मंजूर केल्याचं पत्रच झी २४ तासच्या हाती लागलं आहे.