गिरणी कामगारांचं हक्काच्या घरांसाठी उपोषण
गिरणी कामगारांचं हक्काच्या घरांसाठी उपोषण
Apr 10, 2016, 06:21 PM ISTगिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न विधान परिषदेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 09:24 PM ISTगिरणी कामगारांचा मोर्चा, इस्वलकर पोलिसांच्या ताब्यात
गिरणी कामगारांचा मोर्चा, इस्वलकर पोलिसांच्या ताब्यात
May 1, 2015, 10:39 PM ISTखुशखबर : गिरणी कामगारांना मिळणार हक्काची घरे
गिरणी कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय. भाडेतत्त्वावरील एमएमआरडीए बांधत असलेली ५० टक्के घरे गिरणी कामगारांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे १७ ते १८ हजार गिरणी कामगारांना घरे मिळणार आहेत.
Feb 21, 2014, 07:27 PM ISTगिरणीसाठी कामगारांचा रस्त्यावर ठिय्या!
www.24taas.com, मुंबई
मुंबईतल्या युनायटेड मिलमध्ये गिरणी कामगारांनी घुसण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी सातशे आंदोलक गिरणी कामगारांना अटक केलीये. पण या गिरणी कामगारांनी जामीन नाकारलाय आणि ठिय्या आंदोलन सुरू केलंय.
Mar 1, 2012, 09:32 PM IST
'ज्वेलर' गिरणी कामगार !
गिरणी कामगारांना वाटाण्याच्या अक्षता लावणारं सरकार एका ज्वेलरवर मात्र मेहरबान झालं आहे. गिरणी कामगारांच्या कोट्यातून प्रविण जैन या ज्वेलरला घर मंजूर केल्याचं पत्रच झी २४ तासच्या हाती लागलं आहे.
Jan 26, 2012, 09:11 PM IST३० वर्षं संघर्षाची...
मुंबईच्या इतिहासात १८ जानेवारी हा एक वेगळीच कलाटणी देणारा दिवस म्हणून ओळखला जातो. डॉक्टर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या गिरणी कामगाराच्या संपाला आज ३० वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र अद्यापही गिरणीकामगारांना न्याय मिळालेला नाही.
Jan 18, 2012, 04:27 PM ISTसरकार विरोधात गिरणी कामगारांचं आंदोलन?
गिरणी कामगारांना अजूनही घरांचे वाटप झाले नसल्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचा इशारा गिरणी कामगारांनी दिलाय. काल हुतात्मा बाबू गेनू यांची पुण्यतिथी होती. या हुतात्म्याला आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत गिरणी कामगार एकत्र आले होते.
Dec 13, 2011, 03:48 PM IST