minister ramesh chand meena

'ही काय पद्धत आहे? इथून निघून जा'; फोनवर बोलणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यां पाहून मंत्र्यांना राग अनावर

Rajasthan minister Angry on DC :  या राज्यात नोकरशहा इतके वर्चस्व गाजवत आहेत की ते मंत्र्याचे ऐकत नाहीत? तुम्ही इथून निघून जा असेही या मंत्र्यांने म्हटले आहे

Nov 22, 2022, 06:05 PM IST