minister

शिवसेना पक्षप्रमुखांसमोरच मंत्री-जिल्हाप्रमुखांमध्ये खडाजंगी

शिवसेना पक्षप्रमुखांसमोरच मंत्री-जिल्हाप्रमुखांमध्ये खडाजंगी

Aug 18, 2017, 04:02 PM IST

वीज गेल्याने 'या' मंत्र्याने दिला राजीनामा

आपल्या येथे घरातील वीज जाणं म्हणजेच बत्ती गुल होण्यासारखे प्रकार नेहमीच घडत असतात. पण, एका ठिकाणी घरातील लाईट गेल्यामुळे थेट मंत्र्याने राजीनामा दिला आहे.

Aug 16, 2017, 08:45 PM IST

सुभाष देसाईंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

उद्योग मंत्री सुभाष देसाईंच्या खात्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी विधीमंडळात केला होता.

Aug 12, 2017, 11:08 AM IST

संसदीय कामकाजाचा ऐतिहासिक दिवस, १०० टक्के कामकाज

कारण या दिवशी लोकसभेचं कामकाज १०० टक्के पार पडलं. मात्र शून्य प्रहर न घेण्यावर काँग्रेस खासदारांनी संसदेची परंपरा मोडीत काढू नका अशी आठवणही करून दिली.

Aug 4, 2017, 05:23 PM IST

बिहारचा मुस्लिम मंत्री 'जय श्रीराम' बोलल्यामुळे अडचणीत

बिहार विधानसभेच्या आवारात जय श्रीरामच्या घोषणा देणारे जेडीयू आमदार आणि अल्पसंख्याक मंत्री खुर्शीद अहमद यांनी माफी मागीतली आहे.

Jul 30, 2017, 07:15 PM IST

यवतमाळ येथे गृहराज्यमंत्र्याच्या उपस्थित शिक्षक प्रलंबित प्रश्नांवरची सभा वादळी

जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी घेतलेली सहविचार सभा वादळी ठरली.

Jul 22, 2017, 05:45 PM IST

शाळेत मारहाण करणाऱ्या गृह राज्यमंत्र्यांच्या वडिलांवर कारवाई का नाही?

राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांनी एका शाळेत जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर दिसतोय. याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. पण पाच दिवस उलटले तरी पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाही.

Jul 6, 2017, 09:06 PM IST

शिवसेना मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

शिवसेना मंत्री  मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

May 2, 2017, 04:16 PM IST

दिवा नव्हे, माज उतरायला हवा !

२१ एप्रिल. हा दिवस 'सिविल सर्विस डे' म्हणून ओळखला जातो. दिल्लीत यासंदर्भात दोन दिवसांचं चर्चासत्र सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री आणि अधिका-यांच्या गाडीवरचे लाल दिवे उतरवण्याची हिम्मत दाखविली. ख-या अर्थानं लोकांची सेवा हेच उद्देश अधिका-यांच्या डोळ्यासमोर असावं, हा संदेश पंतप्रधान मोदींनी लोकांपर्यंत आणि विशेष म्हणजे अधिका-यांपर्यंत पोहोचवला. हा निर्णय घेण्यासाठी मोदींनी दिवससुद्धा खास निवडला.

Apr 22, 2017, 04:32 PM IST