T20 World Cup: पुन्हा रंगणार 'IND vs PAK' सामना? 15 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
Pakistan beat New Zealand in 1st Semi-Final : भारताचा नवा कोरा कॅप्टन धोनीने (MS Dhoni) आपल्या सवंगड्यांसह वर्ल्ड कप घरी आणला होता. त्यामुळे पाकिस्तानची जगभर नाचक्की झाली. तो सामना खास राहिला पाकिस्तानच्या पराभवामुळे...
Nov 9, 2022, 05:39 PM ISTT20 World Cup 2022: पाकिस्तान क्रिकेट टीमचे माजी कोच मिस्बाहने खेळाडूंची केली कानउघडणी
T-20 वर्ल्डकपच्या टेस्ट मॅटमध्ये इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानचा मोठा पराभव झाल्यानंतर मिस्बाहने खेळाडूंची खिल्ली उडवली.
Oct 19, 2022, 02:00 PM ISTटी 20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तानी खेळाडूंसाठी वाईट बातमी, 'हे' पदार्थ खाण्यावर बंदी
2019 च्या विश्वचषकात भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान संघाच्या फिटनेसबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले.
Oct 15, 2021, 08:16 PM ISTपाकिस्तान कसोटी क्रिकेट कर्णधार पद सर्फराज अहमदकडे
पाकिस्तानचा टेस्ट कॅप्टन मिसबाह उल हकनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलाय. आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्ये तो आपल्याला अखेरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पाहता येणार आहे.
Apr 6, 2017, 07:13 PM ISTआता मिसबाहने निवृत्ती घ्यावी - पीसीबी
मिसबाह-उल-हक याने मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या वेस्ट इंडीज दौऱ्यादरम्यान निवृत्ती घ्यावी, असा सल्ला खुद्द पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला दिलाय.
Mar 10, 2017, 03:21 PM ISTशाहीद आफ्रिदीचं जलद अर्धशतक
आज न्यूझीलँडच्या वेलिंग्टनमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीने जोरदार फटकेबाजी केली, शाहीदने २९ चेंडूत ६७ धावा केल्या आणि टीम इंडियाला वर्ल्डकप आधीच इशारा दिलाय.
Jan 31, 2015, 09:11 PM ISTवर्ल्डकपमध्ये भारताला हरवून इतिहास घडवणार - मिसबाह उल हक
भारतानं सगळ्या प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये पाकिस्तानकडून पराभवाची चव चाखली आहे. परंतु आत्तापर्यंत एकदाही भारत वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानकडून पराभूत झालेला नाही. पाकिस्तानच्या कर्णधाराला मिसबाह उल हकला हा इतिहास बदलायचा आहे.
Jan 21, 2015, 03:46 PM ISTपाकला धूळ चारत श्रीलंकेनं जिंकला आशिया कप
लाहिरु थिरिमन्नेच्या दमदार सेंच्युरीच्या जोरावर श्रीलंकेनं पाकिस्तानवर पाच विकेट्सनी मात करत आशिया चषकावर आपलं नाव कोरलंय. मिरपूरच्या या सामन्यात पाकिस्ताननं श्रीलंकेला विजयासाठी २६१ रन्सचं आव्हान ठेवलं होतं.
Mar 8, 2014, 10:48 PM ISTभारत दौऱ्यासाठी पाक संघ जाहीर, रज्जाक,आफ्रिदीला डच्चू
भारत- पाकिस्तान मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. वन डे संघाची धुरा मिस्बाह-उल-हक याच्याकडे तर टी-२० संघाची धुरा मोहम्मद हाफिज याच्याकडे सोपविण्यात आली आहे
Dec 11, 2012, 06:40 PM IST