प्रसूतीसाठी आलेल्या आठपैकी एका महिलेशी गैरवर्तन, धक्कादायक माहिती उघड
women misbehavior in labor room : गर्भवतीमहिलांसंदर्भात एक धक्कादायक माहिती उघड झाली असून प्रसूतीसाठी आलेल्या आठपैकी एका महिलेशी गैरवर्तन होत असल्याची माहिती समोर आली आहे. नेमका हा प्रकार काय ते जाणून घेऊया.
Apr 9, 2024, 04:54 PM IST