miss world manushi chhillar 0

Live In Relationship : 'या' कोट्याधीश Businessman सोबत Miss World Manushi Chhillar राहते लिव्ह इनमध्ये ?

Manushi Chhillar च्या रिलेशनशिपविषयी मोठी बातमी समोर आली आहे. मानुषी तिच्याहून 14 वर्षे मोठ्या पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये आहेे. 

Nov 21, 2022, 05:08 PM IST

ही आहे जगातील सर्वात छोटी मॉडेल, जगभरात लाखो लोक करतात फॉलो

मॉडेल होण्यासाठी तुम्हाला आखीव रेखीव अंगकाटी तसेच, भलीमोठी उंची असावी लागते असा सर्वसाधारण समज. पण, हा समज म्हणजे काही नियम नाही बरं. एक अशीही मॉडेले आहे. जिने हे सर्वच नियम मोडीत काढले आहेत. तरीही, मॉडेलिंग विश्वात तिची दखल घेतली जाते. केवळ दखलच घेतली जात नाही. तिला कोट्यवधी लोक फॉलोही करतात. इतकेच नव्हे तर,जगातील सर्वात छोटी मॉडेल अशी तिची खास ओळखसुद्धा आहे. ही सर्व चर्चा चालते अर्थातच मीट ड्रू प्रेस्टा हिच्याबद्धल.

Nov 21, 2017, 09:20 PM IST