Mission Mangal च्या यानात वर्षभर राहिल्यानंतर अखेर बाहेर पडले अंतराळवीर; NASA कडून क्षणात मोठा खुलासा
NASA Mission Mars: भविष्यात मंगळावर मोहिम पाठवताना येणाऱ्या आव्हानांना तोंड देणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. क्रू मेंबर्सनी स्पेस वॉक म्हणजेच 'मार्सवॉक' देखील केलं. याशिवाय त्यांना त्या ठिकाणी गरजेचा असलेला भाजीपालाही पिकवला.
Jul 8, 2024, 08:48 PM ISTMangalyaan Mission ला पूर्णविराम! आठ वर्षानंतर मंगळयानाची बॅटरी डाऊन, इंधनही संपलं
Space News: भारताची मंगळयान मोहीम तब्बल 8 वर्ष आणि 8 दिवसांनी संपली आहे. भारतानं सुरुवातीला केवळ 6 महिन्यांचा कालावधी अपेक्षित धरुन यान पाठवलं होतं, पण तब्बल 16 पट कालावधीपर्यंत यान कार्यरत राहिलं.
Oct 3, 2022, 09:15 AM ISTभारताचे यान मध्यरात्रीनंतर मंगळ ग्रहाच्या कक्षेत
भारताचे मंगळयान आज शनिवारी मध्यरात्रीनंतर पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडेल आणि मंगळ ग्रहाच्या दिशेने आपल्या प्रवासाला प्रारंभ करेल. हे मंगळयाळ २५ दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहिले.
Nov 30, 2013, 12:59 PM IST