mithun chakraborty

मिथुन चक्रवर्तीची मुलगी दिशानीचे फोटो व्हायरल

दिशानीने न्यूयॉर्क फिल्म अॅकेडमीतून अभिनयाचे शिक्षण घेतलंय.

Jun 4, 2018, 09:46 PM IST

३३ वर्षांनंतर मिथुन आणि नसीरूद्दीन शाह सिनेमासाठी एकत्र

देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या संशयास्पद मृत्यूवर आधारित सिनेमा येत आहे. फिल्ममेकर विवेक अग्नीहोत्री यांनी या सिनेमाची घोषणा केली आहे. 

Jan 12, 2018, 07:58 AM IST

रिंकूचे स्वप्न झाले पूर्ण...

झी टीव्हीवरील डान्स इंडिया डान्स हा रियालिटी शो चांगलाच लोकप्रिय आहे. 

Dec 23, 2017, 01:51 PM IST

फेमस पॉर्न स्टारसोबत दिसला मिथुनचा मुलगा मिमोह

मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाअक्षय चक्रवर्ती सध्या सोशल मीडियात चांगलाच चर्चेत आला आहे. महाअक्षयने सोशल मीडियात एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये तो एका फेमस पॉर्न स्टारसोबत दिसत आहे. 

Oct 9, 2017, 01:22 PM IST

मिथुनची 'ही' मुलगी करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

बॉलिवूड स्टार्स किड्स कायमच चर्चेत असतात. मग सैफ अली खानची मुलगी सारा अली खान असो वा शाहरूखची मुलगी सुहाना असो. सगळ्यांनाच आपल्या स्टारच्या मुलांबाबत जाणून घेण्यात खास रस असतो. 

Aug 23, 2017, 04:25 PM IST

मिथुन चक्रवर्ती यांचा खासदारकीचा राजीनामा

राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्याचं कारण सांगितलं आहे. 

Dec 27, 2016, 03:14 PM IST

अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा

बॉलिवूड अभिनेता आणि टीएमसी नेते मिथुन चक्रवर्ती यांनी  राज्यसभेच्या खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृती खराब असल्याच्या कारणामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जातंय.

Dec 26, 2016, 10:10 PM IST

डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्तीची प्रकृती बिघडली

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अमेरिकेतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 66 वर्षीय मिथून यांना पाठदुखीचा त्रास असल्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. 

Oct 14, 2016, 12:28 AM IST