एक आंबा 12 हजार रुपयाला; जगातील सर्वात महागडा आंबा
आंब्याचा सीझन सुरु झाला आहे. अशात बाजारात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आंबे मिळतात. राजापुरी, हापुस, तोतापुरी, लंगडा आणि केसर अशा विविध प्रकारचे आंबे आपल्याला सहज बाजारात मिळतात. पण असे काही आंब्याचे प्रकारे आहेत ज्याचा एक आंबा घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला त्याचा संपूर्ण पगार हा मोजावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊया त्या आंब्यांच्या जातीविषयी...
Apr 24, 2024, 06:14 PM ISTओडिशामध्ये शेतकऱ्याने पिकवला जगातील सर्वात महागडा आंबा, एका किलोचा भाव तब्बल 3 लाख रुपये
Worlds Most Expensive Mango: ओडिशात (Odisha) एका शेतकऱ्याने जगातील सर्वात महागडा आंबा पिकवला आहे. मियाझाकी असं या आंब्याचं नाव असून, आंतरराष्ट्रीय बाजारात याचा भाव तब्बल 2.5 ते 3 लाख रुपये किलो इतका आहे. वेगळी चव आणि मूल्यामुळे त्याला इतकी किंमत आहे.
Jul 27, 2023, 06:36 PM IST
अबब! काय ती फळं आणि काय त्याची किंमत... यात येईल अलिशान कार
World Expensive Fruits : फळं ही आरोग्यासाठी चांगली मानली जातात. डॉक्टरही आजारपणात फळं (Fruits) खाण्याचा सल्ला देतात. पण जगात अशी काही फळे आहेत ज्यांची किंमत लाखो रुपये आहे. या फळांच्या किंमतीत अलिशान कार (Luxury Cars) खरेदी करता येईल. पाहा कोणत्या देशात आहेत अशी फळं
May 30, 2023, 09:53 PM IST