mizoram

इंदिरा गांधींच्या सुरक्षा ताफ्यातील गार्डच्या हाती मिझोरमची सूत्रं! होणार मुख्यमंत्री

Mizoram Assembly Election 2023 Results: मिझोरममध्ये 1987 नंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे की काँग्रेस आणि एमएनएफ या दोन्ही पक्षांचा समावेश नसलेलं सरकार सत्तेत येणार आहे.

Dec 5, 2023, 08:48 AM IST

अशोक गहलोत आणि वसुंधरा राजेंमध्ये कोणाकडे जास्त संपत्ती?

Ashoka Gehlot and Vasundhara Raje Property: प्रतिज्ञापत्रानुसार, वसुंधरा राजेंकडे कोणती गाडी नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सरदारपूरा येथून निवडणूक लढवली. अशोक गेहलोत यांच्याकडे 11 कोटी 68 लाख 98 हजार 758 रुपये इतकी संपत्ती आहे. यातील 10.27 कोटींची संपत्ती स्वत:कडे तर उरलेली संपत्ती पत्नीच्या नावे आहे. वसुंधरा राजेंप्रमाणे गेहलोत यांच्याकडेदेखील कोणती गाडी नाही. राजस्थान विधानसभा निवडणुकीचे चित्र हळुहळू स्पष्ट होऊ लागले आहे. 

Dec 3, 2023, 12:45 PM IST

निवडणूक आयोगाने बदलली मिझोरामच्या मतमोजणीची तारीख, पाहा नेमकं कारण काय?

Election Commission Of India : मिझोराम विधानसभेची मतमोजणी 4 डिसेंबर 2023 रोजी (Mizoram Assembly elections) होणार असल्याचं केंद्रिय निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने असा निर्णय का घेतला? त्याचं नेमकं कारण काय? पाहुया...

Dec 1, 2023, 09:08 PM IST

Exit Poll 2023: पाच राज्यात कोणाची सत्ता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर

Poll of Poll 2023 : मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगना छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 3 डिसेंबरला होणार आहे. त्याआधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. यानुसार पाच राज्यात कोणाची सत्त येणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. 

Nov 30, 2023, 09:28 PM IST

Manipur Violence: 17 गोळ्या लागल्यानंतरही तो करत होता आपल्या गावाचं संरक्षण; आता मृत्यूशी देतोय झुंज

Manipur Violence Man shot 17 Times: मणिपूरमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात हिंसाचार झाला. या हिंसाचारामध्ये 73 जणांचा मृत्यू झाला तर वेगवेगळ्या घटनांमध्ये 1700 हून अधिक घरं जाळण्यात आली.

May 17, 2023, 03:24 PM IST

Happiest State India: भारतातील 'या' राज्यातील लोकं सर्वात आनंदी, जाणून घ्या यामागील कारण?

Mizoram Happiest State in India: समोरच आलेल्या एका रिपोर्टनुसार, हॅप्पीनेस इंडेक्समध्ये (Happiness Index) मिझोराम हे राज्य सर्वात आनंददायी राज्य ठरलं आहे. जाणून घ्या (Mizoram) या मागील कारण नक्की आहे तरी काय? 

Apr 20, 2023, 02:20 PM IST

VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या मुलीची किरकोळ गोष्टीवरून डॉक्टरला मारहाण, वडिलांना मागावी लागली माफी

मुलीच्या या कृत्यामुळे मुख्यमंत्र्यांना जाहीर माफी मागावी लागली आहे

Aug 21, 2022, 08:54 PM IST

कडक! Ranji Trophy मध्ये 22 वर्षाच्या फलंदाजाचा धमाका, पदार्पणातच खणखणीत त्रिशतक

आतापर्यंत भल्या भल्या फलंदाजांना न जमलेला कारनामा या फलंदाजाने करुन दाखवला आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटच्या इतिहासात असा कारनामा करणारा हा पहिला फलंदाज ठरला आहे. 

 

Feb 18, 2022, 03:36 PM IST

या राज्यात भूकंपाचा जोरदार धक्का, घाबरुन लोक अचानक घराबाहेर

Earthquake In Mizoram: मिझोराममधील लोकांना पहाटे भूकंपाचा धक्का बसला. लोक अचानक घराबाहेर पडू लागले. 

Nov 26, 2021, 08:10 AM IST

अखेर 'त्या' संकटावर IPS Vaibhav Nimbalkar टीच्चून उभे : PHOTO

आसाम - मिझोरम सीमा वादात डाव्या मांडीवर लागली होती गोळी

Aug 12, 2021, 01:29 PM IST

आसाम-मिझोरम सीमा वादावर तोडगा निघणार, पॅरामिलिट्री होणार तैनात

आसाम आणि मिझोरम दरम्यान सीमा संघर्ष सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी बैठक बोलवली होती. 

Jul 28, 2021, 09:53 PM IST
Assam And Mizoram Chief Secretary And DGP In Delhi For Violence On Border Dispute PT3M25S

VIDEO । आसाम-मिझोराम सीमासंघर्षप्रकरणी आज तोडगा निघणार?

Assam And Mizoram Chief Secretary And DGP In Delhi For Violence On Border Dispute

Jul 28, 2021, 09:55 AM IST
 Assam Mizoram Border Clash Six Police Man Died PT3M12S

Video | आसाम-मिझोराम सीमासंघर्षात 6 पोलीस शहीद

Assam Mizoram Border Clash Six Police Man Died

Jul 27, 2021, 02:25 PM IST

मंत्र्याचा दिलदारपणा : कोविड वार्डात चक्क पुसतोय फर्शी

एका अदृष्य व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजवला आहे.

May 16, 2021, 06:45 PM IST

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या नगरपरिषद क्षेत्रात 3 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊनची घोषणा

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने या भागात पुन्हा लॉकडाऊन

Oct 26, 2020, 07:47 PM IST