माझं डोकं फिरवू नका; आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात खडाजंगी
विजयाचे अनेक जण वाटेकरी असतात. मात्र पराभवाला कोणी वाली नसतो, असं म्हणतात.सातत्यानं महायुतीत हाच प्रत्यय येतोय... लोकसभेतील पराभवामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला वेळोवेळी टार्गेट करण्यात आलं.. आता शिंदेंच्या मंत्र्यांकडून अर्थ खात्याला टार्गेट करत अजितदादांवर निशाणा साधलाय..
Sep 7, 2024, 10:50 PM ISTहेच का कार्यकर्त्यांवरील प्रेम ! कार्यकर्ता आमदारांच्या पाया पडला अन् कानाखाली खाऊन गेला
MLA Rajendra Raut beat up the activist : कार्यकर्त्यांसाठी त्यांचे नेते खूप काही असतात. त्यामुळे ते झपाटून काम करत असतात. वेळप्रसंगी अंगावर केसेसही घेतात. मात्र, कार्यकर्त्याला चक्क स्वत: नेताच मारत असेल तर...
May 29, 2022, 03:14 PM IST