mla

'महाराष्ट्रातील सर्व मदरसे बंद करा, बुल्डोझर चालवा! घरात 5-5 बंदुका ठेवा, औरंगजेबची कबर..'; BJP आमदाराची मागणी

'महाराष्ट्रातील सर्व मदरसे बंद करा, बुल्डोझर चालवा! घरात 5-5 बंदुका ठेवा, औरंगजेबची कबर..'; BJP आमदाराची मागणी

BJP MLA Controversial Speech: महाराष्ट्रामध्ये आयोजित जाहीर कार्यक्रमात बोलताना भाजपा आमदाराने केलेल्या अनेक विधानांवरुन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Apr 5, 2026, 12:00 PM IST
'सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदी बसाव्यात!' बारामती पोटनिवडणुकीआधी कोणी केलं हे विधान? 'CM पदी अजितदादांना..'

'सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदी बसाव्यात!' बारामती पोटनिवडणुकीआधी कोणी केलं हे विधान? 'CM पदी अजितदादांना..'

Sunetra Pawar: अजित पवारांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्यानंतर 30 जानेवारी रोजी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Apr 1, 2026, 12:50 PM IST
'मोदींना पदावरून हटवण्याची भाषा करणारे उध्दव ठाकरे त्यांच मोदींकडे...'; भाजपाचा टोला

'मोदींना पदावरून हटवण्याची भाषा करणारे उध्दव ठाकरे त्यांच मोदींकडे...'; भाजपाचा टोला

Maharashtra Assembly Budget Session 2026: महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील 9 आमदारांना आज निरोप देण्यात येणार आहे. विधानपरिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आजपासून सुरु होत आहे.

Mar 23, 2026, 09:46 AM IST
Shiv Sena MLAs Minister And Eknath Shinde Boycott USings VSR services

एकनाथ शिंदे VSR कंपनीचं विमान वापरणार नाहीत

Shiv Sena MLAs Minister And Eknath Shinde Boycott USings VSR services

Feb 26, 2026, 02:25 PM IST
'अजित पवारांना न्याय द्या', म्हणत बारामतीकर रस्त्यावर; रोहित पवारांच्या मागण्यांवर वडील राजेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया

'अजित पवारांना न्याय द्या', म्हणत बारामतीकर रस्त्यावर; रोहित पवारांच्या मागण्यांवर वडील राजेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Accident : अजित पवार यांच्या अपघाती निधनाला महिना होत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा संशयास्पदरित्या झालेला विमान अपघात पाहता त्याची एफआयआर दाखल करून घेण्याची मागणी जोर धरत आहे.   

Feb 26, 2026, 10:13 AM IST
'त्या' भावनिक आवाहनानंतर NCP च्या बैठकीत एकच आवाज; 'सुनेत्रावहिनी तुम्ही विनंती करू नका फक्त...'

'त्या' भावनिक आवाहनानंतर NCP च्या बैठकीत एकच आवाज; 'सुनेत्रावहिनी तुम्ही विनंती करू नका फक्त...'

NCP Weekly Meet Sunetra Ajit Pawar Emotional Appeal: अजित पवारांच्या निधानंतर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या साप्ताहिक बैठकीत बोलताना भावूक झाल्या सुनेत्रा पवार, उपस्थितांना नेमकं काय आवाहन केलं जाणून घ्या

Feb 17, 2026, 11:57 AM IST
17 फेब्रुवारीला काय होणार? माजी गृहमंत्री सुनेत्रा पवारांचं नाव घेत म्हणाले, 'मंगळवारी मुंबईत...'

17 फेब्रुवारीला काय होणार? माजी गृहमंत्री सुनेत्रा पवारांचं नाव घेत म्हणाले, 'मंगळवारी मुंबईत...'

NCP Merger News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकस्मिक निधनानंतर राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणासंदर्भात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच या आठवड्यात यासंदर्भात महत्त्वाची घडामोड होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Feb 15, 2026, 02:50 PM IST
आमदार न होऊ शकलेल्यांना व्हायचंय नगरसेवक; मुंबईतील 'हे' 6 उमेदवार नेमके कोण?

आमदार न होऊ शकलेल्यांना व्हायचंय नगरसेवक; मुंबईतील 'हे' 6 उमेदवार नेमके कोण?

BMC Election 2026: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत यावेळी वेगळेच राजकीय चित्र पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारलेल्या काही उमेदवारांनी आता नगरसेवक होण्यासाठी मैदानात उडी घेतली आहे. जाणून घ्या 'हे' 6 उमेदवार कोण आहेत? 

Jan 12, 2026, 10:40 AM IST
आज 'लातूर बंद'ची हाक! BJP कडून मात्र फडणवीसांच्या सभेची तयारी; विलासरावांच्या लेकाची पोस्ट चर्चेत; 'भविष्यात कोणीही..'

आज 'लातूर बंद'ची हाक! BJP कडून मात्र फडणवीसांच्या सभेची तयारी; विलासरावांच्या लेकाची पोस्ट चर्चेत; 'भविष्यात कोणीही..'

Latru Bandh News: आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लातूर शहरामध्ये जाहीर सभा असतानाच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासंदर्भात भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटल्याने शहर बंदची हाक देण्यात आली आहे. अशातच विलासरावांचा पुत्र अमित देशमुख यांनी पोस्ट चर्चेत आहे.

Jan 7, 2026, 09:00 AM IST
मुंबईत भाजपाचं चाललंय काय? शिंदेंच्या आमदाराच्या गुजराती पत्नीला दिलं निवडणुकीचं तिकीट; कारण..

मुंबईत भाजपाचं चाललंय काय? शिंदेंच्या आमदाराच्या गुजराती पत्नीला दिलं निवडणुकीचं तिकीट; कारण..

BMC Elections BJP Ticket To Eknath Shinde Shivsena MLA Wife: भाजपाने एकनाथ शिंदेंच्या पक्षातील आमदाराच्या पत्नीला निवडणुकीचं तिकीट देण्यामागील नेमकं कारण काय आहे? ही महिला आहे तरी कोण? जाणून घ्या...

Dec 30, 2025, 11:22 AM IST
एक्स्प्रेसमधून पडला, अंगावरुन ट्रेन गेली पण... दादर स्टेशनवर मदतीला आला आमदार; हादरवणारा घटनाक्रम

एक्स्प्रेसमधून पडला, अंगावरुन ट्रेन गेली पण... दादर स्टेशनवर मदतीला आला आमदार; हादरवणारा घटनाक्रम

Mumbai Dadar Railway Station: मुंबईमधील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला असून त्यासंदर्भातील एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये संपूर्ण घटनाक्रम सांगण्यात आलाय. 

Dec 27, 2025, 01:45 PM IST
गाडी थांबवली, चावी खेचली अन्...; BJP आमदारासोबत भरचौकात विचित्र प्रकार! महिलांकडून शिवीगाळ

गाडी थांबवली, चावी खेचली अन्...; BJP आमदारासोबत भरचौकात विचित्र प्रकार! महिलांकडून शिवीगाळ

Maharashtra Local Body Elections: एखाद्या आमदाराला काही महिलांनी अचानक रस्त्यात आडवून त्याच्या गाडीची चावी काढून घेत रस्त्यातच राडा केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Dec 26, 2025, 08:53 AM IST