चोरीला गेलेला अँड्रॉइड फोन लगेच सापडेल, स्विच ऑफ केल्यानंतरही कळेल Location
Mobile App : गुगल प्ले स्टोअरवरून हे मोबाईल अॅप तुम्ही डाउनलोड करू शकता.
Nov 14, 2022, 04:01 PM ISTसावधान! तुमच्या मोबाईलमध्ये 'स्मार्ट' चोर, तुमचं बँक खातंही तो रिकामं करणार
स्मार्ट हॅकर्स स्मार्टफोनच्या आधारेच तुम्हाला स्मार्ट गंडा घालू शकतो, तेव्हा सावध व्हा
Aug 12, 2021, 10:10 PM ISTमुंबईतील नालेसफाईची तक्रार करण्यासाठी पालिकेचे एप्लिकेशन
तुमच्या परिसरात नालेसफाई झाली नसेल तर थेट या अॅप्लिकेशनवरून थेट पालिका अधिकाऱ्यांना तक्रार करता येईल.
Jun 25, 2019, 08:25 PM ISTWhatsApp वापरायच्या आठ स्मार्ट टिप्स!
व्हॉट्स अॅप सध्या जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि उपयोगी मोबाईल मॅसेज अॅप्लिकेशन आहे. मात्र याचा वापर करतांना अनेकदा आपण याचा साइड इफेक्ट्सशी लढतात आणि अनेकदा मशिनी अॅप आपल्याशी जिंकतं.
Jul 12, 2015, 12:08 PM ISTअजब-गजब : मोबाईल अॅपवर 'भूत' घालतंय धुमाकूळ!
आज काल स्मार्टफोनची संख्या फार कमी नाही आणि त्यावर आसलेल्या अॅप्लिकेशनही काही कमी नाहीत. यात काही गेमचे अॅप्लिकेशन (अॅप्स) आहेत तर काही सामाजिक बांधलकी जपणारी तर काही मनोरंजनात्मक... पण सध्या तरुणांच्या मोबाईलवर एक वेगळंच अॅप्लिकेशन धुमाकूळ घालतंय...
Jan 24, 2015, 08:07 PM IST'अॅप'वरून तुमच्या समस्या 'नेताजीं'पर्यंत पोहचवा
'अॅप'वरून तुमच्या समस्या 'नेताजीं'पर्यंत पोहचवा
Jan 22, 2015, 11:46 AM ISTटॅक्सी बुक करा मोबाईलवर... तेही इंटरनेटशिवाय!
वेळी-अवेळी विमान पकडायला जायचंय किंवा असंच कुठेतरी... आयत्या वेळी टॅक्सी कुठून मिळणार? हा प्रश्न सतावत असेल तर डोन्ट वरी...
Jan 14, 2014, 09:20 PM IST‘अॅन्ड्रॉईड’करांसाठी `निर्भया : बी फिअरलेस` अॅप!
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पुण्यात सुरु करण्यात आलेल्या `निर्भया : बी फिअरलेस` या अॅपला मोठा प्रतिसाद मिळाला.
Jan 14, 2014, 08:35 PM IST'स्मार्टफोन' अॅप्स... राजकीय पक्षांचा ध्यास!
लोकसभा निवडणूक २०१४ चे वारे वाहण्यास सुरुवात झालीय. हे वारे कोणत्या दिशेने वाहणार हे येणारा काळच ठरवेल. पण, या वाऱ्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी राजकीय पक्ष मात्र नव्या तंत्रज्ञानासह सज्ज झालेत.
Jan 7, 2014, 11:44 AM ISTसुरक्षेची धास्ती?... `सेफ्टी पिन` आहे ना!
सेफ्टी पिन... प्रत्येक महिलेकडे हमखास आढळणारी गोष्ट... होय ना! पण, आता याच संकल्पनेतून तयार झालंय एक मोबाईल अॅप्लिकेशन...
Nov 28, 2013, 03:56 PM ISTआता फोनवरही करा पासपोर्टसाठी अर्ज...
पासपोर्टसाठी अर्ज दाखल करणं आता आणखी सोप्पं होणार आहे. परदेश मंत्रालयानं लवकरच एक ‘मोबाईल अॅप्लिकेशन’ लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय.
Oct 8, 2013, 01:40 PM IST