मोबाईल ग्राहकांसाठी खुशखबर, BSNLने ८० टक्के कॉल रेट घटविले
सार्वजनिक क्षेत्रातील बीएसएनएलने शुक्रवारी स्पष्ट केले की मोबाईल दरांत ८० टक्के सूट देणाऱ्या योजनेचा विस्तार केलाय. यामध्ये आधीच्या ग्राहकांनाही याचा लाभ मिळणार आहे. आज म्हणजे १६ जानेवारीपासून ही योजना लागू करण्यात आली आहे.
Jan 16, 2016, 11:51 AM ISTभारतात मोबाईल ग्राहकांची संख्या 71 कोटी 10 लाखांवर
जीएसएम नेटवर्कवर मोबाईल ग्राहकांची संख्या फेब्रुवारी महिन्यात एक टक्क्यांनी वाढली आहे, आता ही संख्या 71 कोटी 10 लाखांवर येऊन पोहोचली आहे.
Mar 30, 2014, 08:56 PM IST