mobile users

४ ते १० नोव्हेंबरमध्ये मोबाईल पोर्टेबलिटी सेवा बंद

११ नोव्हेंबरपासून नवी आणि अधिक सरळ पोर्टेबलिटी सुविधा सुरु होणार

Oct 19, 2019, 06:58 PM IST

धक्कादायक! मोबाईलमुळे पोटाशी संबंधित आजारांमध्ये वाढ

मोबाईलमुळे आता पोटाचे विकार वाढू लागले आहेत, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय, आश्यर्य वाटतंय ना, परंतु हे नकळत आपल्या आयुष्यात घडत आहे.

Jun 4, 2019, 09:11 PM IST

भारत अमेरिकेला ‘या’ क्षेत्रात टाकणार मागे

दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती झाल्यानंतर भारतात फोनचे जाळे मोठ्याप्रमाणात विस्तारलेय. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये जगभरातील मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. यात भारत अव्वल असू शकतो. त्यामुळे भारत अमेरिकेला  पाठी टाकण्याची शक्यता आहे.

Oct 17, 2017, 11:09 AM IST

मोबाईल इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी 'अच्छे दिन'

मोबाईल फोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी अच्छे दिन येणार आहेत. सरकारने स्पेक्ट्रम यूजेस चार्जेस (एसयूसी) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मोबाइल सर्विस ऑपरेटर्सकडून एडजस्टेड ग्रॉस रेवेन्यू मध्ये ५ टक्के रक्कम स्पेक्ट्रम चार्जेसची घेत होती. सरकारने हे चार्जेस आता ३ टक्के केले आहे.

Apr 4, 2016, 05:12 PM IST