modeling

प्रसिद्ध मॉडेलने ग्लॅमर पासून दुर का गेली? असं काय झालं तिच्यासोबत...

गोरखपूर येथील रहिवासी सिमरन गुप्ता हिनं आपलं ग्लॅमरस लाईफ सोडून सरळ चहाचा स्टॉल टाकून पोटापाण्याचा विचार केला आहे. 

Oct 29, 2022, 06:16 PM IST

Trending Video: मॉडेलचं धार्मिक स्थळासमोर ते Photoshoot वादात, गोंधळानंतर काय म्हणाली पाहा...

Italy Photoshoot : या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता,  कॅथेड्रलसमोर अर्धनग्न राहून एका मॉडेलने फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटसाठी महिलेने शरीरावर फक्क एक लाल कपडा ओढला आहे. 

 

Oct 23, 2022, 04:19 PM IST

Sara Tendulkar ला मिठी मारणारा हा तरुण आहे तरी कोण? फोटो व्हायरल

सारा तेंडुलकरचा एक फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Jan 2, 2022, 09:09 PM IST

कधी एका कपड्याच्या ब्रँडसाठी मॉडलिंग करायचे भय्यूजी महाराज

भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ

Jun 12, 2018, 03:26 PM IST

रॅम्पवर तोल घसरून पडलेल्या 'या' मॉडेलने केलं असं काही...

मॉडेलिंग हे क्षेत्र ग्लॅमरस असलं तरी त्याकरता अनेक लहान सहन गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. 

Nov 23, 2017, 05:02 PM IST

सॉफ्टवेअर इंजीनिअरचा ग्लॅमर विश्वाचा प्रवास

२ वर्षांपूर्वी हर्षू कांबळे पुण्यातल्या एका नामांकित कंपनीत आय टी इंजिनिअर म्हणून काम करत होती. 

Nov 20, 2017, 10:45 AM IST

रशियातली महिला ठरली ‘मिस लाँगेस्ट लेग्स’!

सायबेरियातील एका ट्रेनी वकिलानं रशियात ‘सर्वात लांब पाय असलेली महिला’ हा पुरस्कार जिंकला आहे. या महिलेच्या पायाची लांबी आहे तब्बल ४२ इंच. सुत्रांच्या महितीनुसार, रशियाच्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये १८ वर्षाच्या ‘अनासतासिया स्ट्राशेवस्काय’ला ‘मिस लाँगेस्ट’ म्हणून निवडण्यात आलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ५२ महिला स्पर्धकांना मागं टाकत अनासतासियानं १६३३१२.३२ इतकी रोख रक्कम हा पुरस्कारही जिंकला. या स्पर्धेत ‘मिस लाँगेस्ट लेग्स’च्या व्यतिरिक्त मिस बिकनी, मिस स्पोर्ट, मिस स्माईल आणि मिस ब्लॉन्ड सारख्या स्पर्धा देखील होत्या.

Jan 8, 2014, 05:44 PM IST