Health News : गर्भाशय कॅन्सरवर रामबाण उपाय, 100 दिवसांत भारतात येणार लस
गर्भाशयाचा कॅन्सर महिलांसाठी ठरतो जीवघेणा, पण आता लसीमुळे Uterine Cancer पूर्णपण बरा होण्याचा दावा, संशोधनात मोठं यश
Dec 14, 2022, 05:26 PM ISTModerna ने Pfizer वर केली केस; लसीचं तंत्रज्ञान चोरीचा दावा
फायझर-बायोनटेकने मॉडर्नाच्या परवानगीशिवाय कॉमिर्नाटी ही लस तयार केली.
Aug 27, 2022, 06:32 AM ISTकोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी, 5 वर्षांपर्यंत मुलांसाठी या देशात लसीकरण
Corona Vaccination for Children: कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आता 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी लसीकरण सुरु होणार आहे. लसीकरण संदर्भात अमेरिकेत 2 कंपन्या लवकरच सरकारसोबत बैठक घेणार आहेत.
Jun 3, 2022, 08:18 AM ISTएड्सवर लवकरच येणार लस ? चार दशकांनंतर HIVपासून मिळणार सुटका
अमेरिकेत HIVलसीच्या मानवी चाचणीला सुरवात झाली आहे
Feb 1, 2022, 10:57 PM ISTमोठी बातमी! Omicron समूळ नष्ट होणार 'या' कंपनीचा दावा
लसीचा बुस्टर डोस ओमायक्रॉनविरूद्ध अधिक प्रभावशाली
Dec 21, 2021, 07:01 AM ISTमोठा खुलासा; Omricon वर अवघ्या दोनच लसी प्रभावी, बाकीच्या...
कोविशील्डसह सर्व लसी कोरोनाच्या या ओमायक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी नाहीत.
Dec 20, 2021, 12:59 PM ISTVideo : डेल्टा आणि ओमायक्रॉननंतर आता येतोय सुपर व्हेरिएंट!
Moderna Medical Officer Hints Super Variant From Delta And Omicron Possibility
Dec 19, 2021, 03:55 PM ISTकोरोनाविरुद्ध या देशाने उचलले मोठे पाऊल, आता प्रत्येकाला Vaccinationचा बूस्टर डोस
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या देशाचा मोठा निर्णय घेतला आहे.
Nov 20, 2021, 06:57 AM ISTयेत्या वर्षभरात कोरोनाची महामारी संपुष्टात येईल?
लसीचं उत्पादन वेगाने होत आहे आणि यामुळे या महामारीवर लवकरच मात केली जाईल.
Sep 24, 2021, 01:00 PM ISTCovid 19- फायझर आणि मॉडर्ना लसींचा भारतात येण्याचा मार्ग सोपा
देशात लसींची आयात वाढवण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Jun 2, 2021, 02:16 PM ISTमॉडर्ना लसीबाबत मोठी बातमी
Moderna Announce Vaccine Highly Effective On Childrens
May 26, 2021, 09:10 AM ISTकोरोनाच्या घातक भारतीय स्ट्रेनवर एकदम प्रभावी आहे ही लस, नव्या संशोधनानुसार दावा
भारतातील कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) उद्रेकामुळे संपूर्ण जगाला धक्का बसला आहे.
May 19, 2021, 08:03 AM ISTअमेरिकेत पुढच्या महिन्यात या दिवशी मिळणार Corona Vaccine
११ किंवा १२ डिसेंबरला कोरोना व्हॅक्सिनच्या (Corona Vaccine) लसीकरणाला अमेरिकेत सुरुवात होण्याची शक्यता आहे.
Nov 23, 2020, 08:49 AM ISTPfizer आणि Moderna पेक्षाही स्वस्त असेल Sputnik-V Corona वॅक्सीन
रशिया(Russia) च्या स्पुतनिक-V (Sputnik-V) लसीची(Vaccine) किंमत सरकारला फाइजर (Pfizer) आणि मॉडर्ना (Moderna) पेक्षा कमी असणार आहे.
Nov 23, 2020, 07:59 AM ISTअमेरिकेत कोरोना व्हॅक्सीनची तिसरी चाचणी सुरु; ट्रम्प म्हणाले, दोन आठवड्यात चांगली बातमी
कोरोनाव्हायरसच्या (CoronaVirus) वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी म्हटले आहे की लवकरच या लसबाबत काही चांगली बातमी समजेल.
Jul 28, 2020, 10:36 AM IST