Modi मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता, दक्षिणेतल्या 'या' सुपरस्टारची वर्णी लागणार?
भाजप सूत्रांकडून मिळालेल्य माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाबरोबरच पक्षातही मोठ्या फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे.लोकसभा निवडणुकीला अवघं एक वर्ष शिल्लक असल्याने काही मंत्र्यांना पार्टीत मोठी जबाबदारी मिळू शकते तर काही जणांना सरकारमधअये संधी मिळू शकते.
Jun 29, 2023, 02:10 PM ISTशपथ घेताच मंत्र्याला पडले 'आम आदमी'चे स्वप्न
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना प्रमोशन मिळाले. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान हे सध्या आनंदात आहेत. आपला आनंद व्यक्त करताना त्यांना आपण 'आम आदमी' असल्याचेही जाणवले. आपल्या मनातील भावना इतरांनाही कळाव्यात म्हणून त्यांनी ट्विट केले. मात्र, त्यांच्या ट्विटवर आलेल्या प्रतिक्रीया पाहता त्यांचा 'आम आदमी' साक्षात्कार अनेकांना आवडला नसल्याचे दिसते. आगोदरच असलेले पेट्रोलियम मंत्रालय आणि त्याच्या जोडीला नव्याने मिळालेली कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी यामुळे प्रधान यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे.
Sep 4, 2017, 11:48 AM ISTआर के सिंग आणि अश्विनीकुमार यांना मंत्रीपद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2017, 05:04 PM ISTकेंद्रीय मंत्रिमंडळाचा अल्पावधीतच विस्तार; इन-आऊट बद्धल उत्सुकता
होणार होणार म्हणून गेली अनेक दिवस चर्चेत असलेल्या केंद्रीय मंत्रिंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाल्याची चिन्हे आहेत. येत्या ३ सप्टेंबरला हा विस्तार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा नेमका विस्तारच असेल की त्यात खांदेपालटही होईल याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
Aug 31, 2017, 05:45 PM ISTकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला किती मंत्रीपदे?
केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराच्या संकेताने दिल्ली दरबारी सत्ताधारी वर्तुळात चांगलीच गरमागरमी आहे. अर्थातच कोणाच्या पदरात किती दान टाकायचे हे मोदी-शहा ही दुकलीच ठरवणार असली तरी, एनडीएच्या घटक पक्षांनी मात्र दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे.
Aug 21, 2017, 05:37 PM ISTकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत; अमित शहांचा चेन्नई दौरा रद्द
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत मिळत असून, अनेक मंत्र्यांची खांदेपालट होण्याची शक्यता आहे. तसेच, काही नव्या चेहऱ्यांनाही मोदी मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा राजधानी दिल्लीत रंगली आहे.
Aug 21, 2017, 04:56 PM IST