'मॅचदरम्यान ड्रेसिंग रुममध्ये 4-5 खेळाडू...'; पाकिस्तानी टीमबद्दल धक्कादायक खुलासा
Massive Revelation About Pakistan Team: पाकिस्तानचा संघ टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या साखळी फेरीतच बाहेर पडल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होत असतानाच आता एका संघासंदर्भात एक नवा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
Jun 23, 2024, 02:18 PM IST'एवढा चांगला संघ 16 मॅच कशा गमावू शकतो'; प्रशिक्षकामुळे आइसलँड क्रिकेटने काढली पाकिस्तानची लाज
Iceland Cricket : पाकिस्तान क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने गमावले. त्यानंतर प्रशिक्षक मोहम्मद हाफीजने केलेल्या विधानाने संघाला ट्रोल केले जात आहे.
Jan 1, 2024, 12:04 PM ISTPakistan Cricket : याला म्हणतात गरिबी! ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचताच झाला 'इज्जतीचा फालुदा', पाहा नेमकं प्रकरण काय?
Australia vs Pakistan : पाकिस्तानी खेळाडू ऑस्ट्रेलियात आल्यावर त्यांनी स्वत: हाताने आपलं सामान भरलं. त्यांच्या स्वागतासाठी पाकिस्तानी दूतावास किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे कोणतेही (No officials welcome for Pakistani players) अधिकारी उपस्थित नव्हते.
Dec 1, 2023, 08:11 PM ISTWorld Cup 2023 : "विराट कोहली स्वार्थी, तो शतकांसाठीच खेळतो", पाकिस्तानच्या माजी कॅप्टनने ओकली गरळ!
Virat kohli Century : विराट कोहलीच्या फलंदाजीत मला स्वार्थाची भावना दिसली आणि या विश्वचषकात हे तिसऱ्यांदा घडलं. 49 व्या षटकात, तो स्वतःचे शतक पूर्ण करण्यासाठी सिंगल घेण्याचा विचार करत होता, असं वक्तव्य पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफिज (Mohammad Hafeez ) याने केलंय.
Nov 9, 2023, 12:10 AM ISTडेव्हिड वॉर्नरच्या त्या सिक्सवरुन गौतम गंभीर संतापला, म्हणाला...., पाहा व्हीडिओ
मोहम्मद हाफीजने (Mohammad Hafeez) टाकलेल्या दोन टप्पा चेंडूवर वॉर्नरने (David Warner) क्रीझच्या बाहेर येऊन सिक्स मारला.
Nov 12, 2021, 10:46 PM ISTमोहम्मद हाफीजवर चौथ्यांदा बंदी
आयसीसीच्या नियमापेक्षा अधिक अंतरात हात वळत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
Nov 17, 2017, 10:27 AM ISTस्कोअरकार्ड : पाकिस्तान Vs वेस्ट इंडिज
स्कोअरकार्ड : पाकिस्तान Vs वेस्ट इंडिज
Apr 1, 2014, 07:41 PM ISTस्कोअरकार्ड : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
स्कोअरकार्ड : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Mar 30, 2014, 03:14 PM ISTभारत पाक दुसरी टी-२० स्कोअर
पाकिस्तानविरुद्ध दुस-या टी-20 लढतीत भारतची प्रथम फलंदाजी आहे. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद हाफिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात रविंद्र जडेजाच्या जागेवर आर. अश्विनला संधी देण्यात आली आहे. तर पाकिस्तानने कोणताही बदल केला नाही.
Dec 28, 2012, 05:11 PM IST