mohammad rafi

Viral Video: 85 वर्षीय वृद्धानं आपला एकटापणा दूर करत गायलं मोहम्मद रफींचं गाणं...

त्यांच्या या व्हिडीओकडे (Viral Video) पाहून सगळ्यांनाच एक वेगळी स्फुर्ती मिळते आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचा चर्चचा विषय ठरला आहे.

Feb 11, 2023, 10:08 PM IST

महंमद रफी : गायक म्हणून श्रेष्ठ, बाप म्हणून त्याहूनही श्रेष्ठ...

रफी खऱ्या अर्थाने एक बापमाणूस होता.

Jan 3, 2018, 07:59 PM IST

लतादीदी खोटारड्या... रफींच्या मुलाचा आरोप

एका वृत्तपत्रात लतादीदींनी दिलेल्या मुलाखतीनंतर वादाला तोंड फुटलंय. मुहम्मद रफी यांनी एकेकाळी आपल्याला लेखी माफिनामा दिल्याचं वक्तव्य लतादिदिंनी केलंय आणि त्यामुळेच सुरु झालाय एक नवा वाद...

Sep 27, 2012, 12:06 AM IST