mohammad shami

Ind vs Ban : मोहम्मह शमी संघाबाहेर गेल्यामुळं Team India ला झटका; पाहा कोणाला मिळाली त्याची जागा

Ind vs Ban : भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी खांद्याच्या दुखापतीमुळे संघातून नाईलाजानं बाहेर पडला आहे

Dec 3, 2022, 11:26 AM IST

T20 World Cup 2022: भारताच्या 'या' खेळाडूमुळं पाकिस्तानच्या कर्णधाराला फुटला घाम; नेट्समध्ये 45 मिनिटं करत होता एकच काम

टी20 वर्ल्ड कपची (T20 World Cup ) धूम पाहण्यासाठी आता क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातही भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्यात नेमकं काय घडणार याचीच चर्चा आता सुरु झाली आहे. 

Oct 20, 2022, 11:13 AM IST

T20 WC Ind Vs Aus: "डेथ ओव्हर शमीला देणं...", विजयानंतर कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं शेवटच्या ओव्हरचं गणित

टी 20 सुपर 12 फेरीच्या सामन्यापूर्वी भारताने सराव सामन्यात चांगली कामगिरी केली. सराव सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत 6 धावांनी पराभूत केलं. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्याचबरोबर भारताचं डेथ ओव्हरचं टेन्शन मोहम्मद शमीमुळे संपल्याचं दिसत आहे.

Oct 17, 2022, 02:20 PM IST

T20 World Cup: वर्ल्डकपपूर्वी ICC ने 4 भारतीय खेळाडूंना केलं बाहेर, प्लेईंग 11 मध्ये 'या' खेळाडूंना स्थान

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 12 (Super 12) चे सामने 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. 23 ऑक्टोबरला भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (India Vs Pakistan) होणार आहे. या सामन्यापूर्वी आयसीसीने सर्व संघांच्या प्लेईंग 11 (ICC Playing 11) ची घोषणा केली आहे. आयसीसीद्वारे निवडलेल्या खेळाडूंची नावं वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. 

Oct 16, 2022, 01:08 PM IST

टी-20 वर्ल्डकपपूर्वी Team India साठी मोठी Good News; 'हा' घातक गोलंदाज झाला फीट!

टी-20 वर्ल्डकप सुरू होण्यास एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. त्याआधी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. 

Oct 12, 2022, 10:30 AM IST

T20 World Cup: जवळपास निश्चित! बुमराहची जागा घेणार 'हा' घातक गोलंदाज

बुमराहच्या जागी टीममध्ये समाविष्ट होणारा खेळाडू लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे

Oct 8, 2022, 09:36 AM IST

दसऱ्याच्या शुभेच्या दिल्याने Mohammad Shami कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर; दिला धक्कादायक सल्ला

दसऱ्याच्या शुभेच्छा देणं मोहम्मद शमीला पडलं महागात

Oct 6, 2022, 12:34 PM IST

T20 World Cup : या दिग्गज खेळाडूंचा शेवटचा टी20 वर्ल्ड कप, टीम इंडियातल्या 4 खेळाडूंचा समावेश

या खेळाडूंसाठी ठरू शकते शेवटची टी20 वर्ल्ड कप स्पर्धा, कारण... 

Oct 1, 2022, 09:36 PM IST

T20 World Cup: टीम इंडियाच्या T20 स्कॉडवर माजी निवडकर्त्यांचीच टीका

 'या' चार खेळाडूंना T20 स्कॉडमध्ये स्थान देण्याची होतेय मागणी, तुम्हाला काय वाटतं? 

Sep 30, 2022, 01:25 PM IST

Team India: 43 महिन्याची प्रतिक्षा संपली; अखेर टीम इंडियामध्ये 'या' घातक खेळाडूची एन्ट्री!

मोहम्मद शमी कोरोना पाॅझिटीव्ह असल्याने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेत उमेश यादवची एन्ट्री!

Sep 18, 2022, 02:02 PM IST

T20 वर्ल्डकपच्या मेन स्क्वॉडमध्ये Mohammad Shami चा समावेश होण्याची शक्यता किती?

त्याने शेवटचा टी-20 सामना टी-20 वर्ल्ड कप 2021 मध्येच खेळला होता.

Sep 17, 2022, 02:06 PM IST

भारतीय संघातील खेळाडूच्या पत्नीने केली देशाचं नाव बदलण्याची मागणी, पंतप्रधान मोदी यांना केली विनंती

देशाचे नाव बदलण्यात यावं अशी मागणी या खेळाडूच्या पत्नीने पंतप्रधानांकडे केली आहे

Aug 14, 2022, 09:19 PM IST

OMG! मोहम्मद शमीची 'ती' पॉर्नस्टार जबरदस्त फॅन, म्हणाली....

मोहम्मद शमीच्या प्रेमात अडल्ट स्टार? युजर्सनी घेतली फिरकी

Mar 30, 2022, 09:02 AM IST

...तरच शमीला White boll क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी? BCCI चे संकते

मोहम्मद शमीसाठी टी 20 वर्ल्ड कप खेळण्याची संधी? पण एक चूक पडणार महागात

Mar 19, 2022, 01:41 PM IST

IND VS ENG: Lords Test जिंकताच इंग्लंडच्या रस्त्यांवर भारतीयांचा झिंगाट डान्स

इंग्लंडमध्ये लोकं रस्त्यावर उतरली आणि ....

Aug 19, 2021, 09:58 PM IST