mohammad shami

मोहम्मद शमीचं वर्ल्ड कपमधलं स्थान धोक्यात, आरोपपत्र दाखल

भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी याच्याविरुद्ध कोलकाता पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे.

Mar 14, 2019, 05:52 PM IST

इंग्रजीचा गोंधळ, शमीच्या मदतीला विराट धावला

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा ८ विकेटनी शानदार विजय झाला.

Jan 23, 2019, 08:38 PM IST

टीम निवडताना चूक झाली, शमीचा विराट-शास्त्रीवर निशाणा?

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत पोहोचली आहे.

Dec 17, 2018, 10:39 PM IST

बीसीसीआयचा आदेश शमीनं धुडकावला, 'रणजी'त १७ ओव्हरपेक्षा जास्त बॉलिंग

बीसीसीआयनं दिलेले आदेश मोहम्मद शमीनं धुडकावून लावले आहेत. 

Nov 22, 2018, 06:04 PM IST

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहांनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Oct 16, 2018, 10:46 PM IST

टेस्ट टीममध्ये निवड झाल्याच्या एका तासात मोहम्मद शमीला धक्का

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन टेस्ट मॅचसाठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे.

Jul 18, 2018, 08:21 PM IST

शमीऐवजी टीममध्ये संधी मिळालेला नवदीप सैनी कोण आहे?

यो-यो टेस्टमध्ये अयशस्वी ठरल्यामुळे मोहम्मद शमी अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टला मुकणार आहे.

Jun 11, 2018, 09:29 PM IST

अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टआधी भारताला धक्का

अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव टेस्ट मॅचआधी भारताला मोठा धक्का बसला आहे.

Jun 11, 2018, 07:42 PM IST

ईदनंतर मोहम्मद शमी दुसरं लग्न करणार, हसीन जहांचा आरोप

भारताचा हा क्रिकेटपटू दुसरं लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

Jun 11, 2018, 03:43 PM IST

'...तर मोहम्मद शमीला माफ करेन'

गेल्या काही दिवसांपासून पत्नीनं केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या आरोपानंतर क्रिकेटपटू मोहम्मद शमी वादात सापडला आहे. 

May 6, 2018, 06:43 PM IST

म्हणून मोहम्मद शमी आयपीएलमध्ये होतोय अयशस्वी

आयपीएलमध्ये दिल्लीचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी हा अयशस्वी ठरत आहे.

Apr 26, 2018, 10:51 PM IST

मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणी काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. 

Apr 17, 2018, 01:41 PM IST

हसीन जहाँने मोहम्मद शमीसमोर ठेवली ही डिमांड, दर महिन्याला हवेत इतके लाख

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. 

Apr 11, 2018, 02:25 PM IST

मोहम्मद शमीच्या अडचणींमध्ये वाढ, पत्नीनं दाखल केली नवी केस

भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.

Apr 10, 2018, 05:13 PM IST