Pakistan Cricket Team : एका ओव्हरमध्ये 17 बॉल, 7 No Ball, 4 वाइड टाकणारा गोलंदाज निवडणार पाकिस्तानी टीम
Pakistan Men Selection Committee: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) बुधवारी हारुन रशीद आणि कमरान अकमाल यांच्या नेतृत्वाखाली अनुक्रम वरिष्ठ आणि ज्युनियर पुरुष निवड समितीची घोषणा केली होती. निवड समितीमध्ये एक सदस्य असाही आहे ज्याच्या नावावर आशिया कपमध्ये एकाच षटकामध्ये सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम आहे.
Feb 2, 2023, 03:17 PM ISTMohammed Shami: 'घर'च्या मैदानावर शमी क्लिन बोल्ड; 5 वर्षांनंतर कोर्टाने दिला 'हा' मोठा निर्णय!
Hasin Jahan: शमीची पत्नी हसीन जहाँ हसीनने (Mohammed Shami Wife) 2018 साली दरमहा 10 लाख रुपये पोटगी (alimony) म्हणून मिळावी, यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
Jan 24, 2023, 12:20 AM ISTश्रीलंका मालिकेबरोबरच या भारतीय खेळाडूची कारकिर्दही संपली? निवृत्ती शिवाय पर्याय नाही
2023 हे वर्ष एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपचं वर्ष आहे, अशात भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूचा कस लागणार आहे, या दिग्गज खेळाडूसमोर युवा खेळाडूचं आव्हान असणार आहे.
Jan 16, 2023, 01:36 PM IST"आता माझं..." Mohammad Shami ला नेमकं काय झालंय? हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल!
मोहम्मद शमीची पोस्ट व्हायरल होत असून त्याने हॉस्पिटलमधील फोटो शेअर केले आहेत.
Dec 5, 2022, 06:41 PM ISTIndia Vs Bangladesh One Day | आजपासून भारत-बांगलादेश वन डे सामने रंगणार
IND Vs BAN One Day Series Start Today
Dec 4, 2022, 10:15 AM ISTInd vs Ban : मोहम्मह शमी संघाबाहेर गेल्यामुळं Team India ला झटका; पाहा कोणाला मिळाली त्याची जागा
Ind vs Ban : भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी खांद्याच्या दुखापतीमुळे संघातून नाईलाजानं बाहेर पडला आहे
Dec 3, 2022, 11:26 AM ISTT20 World Cup 2022: भारताच्या 'या' खेळाडूमुळं पाकिस्तानच्या कर्णधाराला फुटला घाम; नेट्समध्ये 45 मिनिटं करत होता एकच काम
टी20 वर्ल्ड कपची (T20 World Cup ) धूम पाहण्यासाठी आता क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातही भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्यात नेमकं काय घडणार याचीच चर्चा आता सुरु झाली आहे.
Oct 20, 2022, 11:13 AM ISTT20 WC Ind Vs Aus: "डेथ ओव्हर शमीला देणं...", विजयानंतर कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं शेवटच्या ओव्हरचं गणित
टी 20 सुपर 12 फेरीच्या सामन्यापूर्वी भारताने सराव सामन्यात चांगली कामगिरी केली. सराव सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत 6 धावांनी पराभूत केलं. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्याचबरोबर भारताचं डेथ ओव्हरचं टेन्शन मोहम्मद शमीमुळे संपल्याचं दिसत आहे.
Oct 17, 2022, 02:20 PM ISTT20 World Cup: वर्ल्डकपपूर्वी ICC ने 4 भारतीय खेळाडूंना केलं बाहेर, प्लेईंग 11 मध्ये 'या' खेळाडूंना स्थान
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 12 (Super 12) चे सामने 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. 23 ऑक्टोबरला भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (India Vs Pakistan) होणार आहे. या सामन्यापूर्वी आयसीसीने सर्व संघांच्या प्लेईंग 11 (ICC Playing 11) ची घोषणा केली आहे. आयसीसीद्वारे निवडलेल्या खेळाडूंची नावं वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
Oct 16, 2022, 01:08 PM ISTटी-20 वर्ल्डकपपूर्वी Team India साठी मोठी Good News; 'हा' घातक गोलंदाज झाला फीट!
टी-20 वर्ल्डकप सुरू होण्यास एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. त्याआधी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये.
Oct 12, 2022, 10:30 AM ISTT20 World Cup: जवळपास निश्चित! बुमराहची जागा घेणार 'हा' घातक गोलंदाज
बुमराहच्या जागी टीममध्ये समाविष्ट होणारा खेळाडू लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे
Oct 8, 2022, 09:36 AM ISTदसऱ्याच्या शुभेच्या दिल्याने Mohammad Shami कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर; दिला धक्कादायक सल्ला
दसऱ्याच्या शुभेच्छा देणं मोहम्मद शमीला पडलं महागात
Oct 6, 2022, 12:34 PM ISTT20 World Cup : या दिग्गज खेळाडूंचा शेवटचा टी20 वर्ल्ड कप, टीम इंडियातल्या 4 खेळाडूंचा समावेश
या खेळाडूंसाठी ठरू शकते शेवटची टी20 वर्ल्ड कप स्पर्धा, कारण...
Oct 1, 2022, 09:36 PM ISTT20 World Cup: टीम इंडियाच्या T20 स्कॉडवर माजी निवडकर्त्यांचीच टीका
'या' चार खेळाडूंना T20 स्कॉडमध्ये स्थान देण्याची होतेय मागणी, तुम्हाला काय वाटतं?
Sep 30, 2022, 01:25 PM ISTTeam India: 43 महिन्याची प्रतिक्षा संपली; अखेर टीम इंडियामध्ये 'या' घातक खेळाडूची एन्ट्री!
मोहम्मद शमी कोरोना पाॅझिटीव्ह असल्याने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेत उमेश यादवची एन्ट्री!
Sep 18, 2022, 02:02 PM IST