mohammed shami world cup 2023

Mohammad Shami राजकारणात एन्ट्री करणार? गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर चर्चा

Mohammad Shami: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी जोरदार चर्चेत आहे. मोहम्मद शमीने दिल्लीत एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांची भेट घेतली.

Nov 27, 2023, 07:55 PM IST

मॅचनंतर सगळे ड्रेसिंग रुममध्ये जायचे मी हॉस्पीटलला जायचो कारण...; शमीने सांगितला भावूक किस्सा

मोहम्मद शमीने 7 सामन्यात 24 विकेट घेऊन वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) नवा इतिहास रचला. त्याचबरोबर शमीने (Mohammed Shami) यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अनेक रेकॉर्ड देखील मोडीस काढले आहेत

Nov 22, 2023, 12:05 PM IST

Mohammed Shami ला म्हणायचं काय? वर्ल्ड कपनंतर खळबळजनक खुलासा, म्हणतो 'मला सांगितलं होतं पहिल्या मॅचपासून...'

Mohammed Shami World Cup 2023 : 2015 चा वर्ल्ड कप असो वा 2019 चा वर्ल्ड कप... तिन्ही वर्ल्ड कपमध्ये शमीने अद्वितिय बॉलिंग केलीये. आयपीएलमध्ये पर्पल कॅप पटकवणारे अनेक , पण देशासाठी विकेट्स खोलणारा एकच होता.. मोहम्मद शमी...!

Nov 21, 2023, 11:44 PM IST

वर्ल्ड कप आधीच मोहम्मद शमीसाठी गुड न्यूज? बायको म्हणते, 'मुझे देखकर जरा...'

Mohammed Shami Wife Hasin jahan: मोहम्मद शमीची विश्वचषकातील चमकदार कामगिरी पाहून त्याची पत्नी हसीन जहाँचेही हृदय विरघळल्याची चर्चा सोशल मीडियात सुरु आहे. 

Nov 19, 2023, 09:51 AM IST

अबब! 2500 धावा, 85 विकेट..विश्वचषक 2023 स्पर्धेत टीम इंडियाचा 'टॉप-5' फॉर्म्युला यशस्वी

Team India World cup 2023: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत टीम इंडियाने आतपर्यंत खेळलेले सर्व दहा सामने जिंकत इतिहास रचलाय. आता 19 नोव्हेंबरला टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात खेळण्यासाठी उतरणार आहे. या स्पर्धेत टॉप-5 फॉर्म्युला यशस्वी झालाय.

Nov 17, 2023, 03:09 PM IST

फिक्सिंगचा आरोप, 19 व्या माळ्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न अन् मोडलेला संसार; मोहम्मद शमीच्या आयुष्यावर येणार पुस्तक

भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने न्यूझीलंडविरोधातील सामन्यात 7 विकेट घेत इतिहास रचला आहे. शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 4 वेळा 5 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. तसंच वर्ल्डकपमध्ये 50 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. 

 

Nov 16, 2023, 12:51 PM IST