mole on hand 0

बोटाच्या कोणत्या भागावर तीळ असणे असते शुभ?

Mole On Finger: जर तुमच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर तीळ असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला यश मिळते. नशीब नेहमी तुमची साथ देते. उजव्या हाताच्या मनगटावर तीळ असेल तर तो तीळ तुमच्यासाठी शुभ असते. तुमच्या यशाची तार या तीळाशी जोडलेली आहे.

Feb 16, 2024, 08:05 PM IST

ज्यांच्या हातावर आहेत हे चिन्ह, त्यांचं नशीब लवकर बदलणार; सर्व सुख-सुविधा पदरी पडणार

तुम्ही हे पाहिलं असेल की, प्रत्येक व्यक्तीच्या तळहातावार रेषा असतात.

Feb 3, 2022, 07:21 PM IST