money laundering

IT इंजिनिअरला 30 तासांची डिजिटल अटक; WhatsApp कॉल करुन लॉजवर नेलं; मुंबई पोलीस आहोत सांगून तिथेच...

हैदराबादमध्ये (Hyderabad) 44 वर्षीय इंजिनिअरला (Engineer) 30 तासांची डिजिटल अटक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 30 तास जाळ्यात अडकल्यानंतर अखेर त्याची सुटका झाली. स्कॅमर्सनी आपण FedEx कुरिअर एजंट आणि मुंबई पोलीस असल्याचा बनाव करत त्याला निर्जनस्थळी नेलं होतं. 

 

Oct 28, 2024, 01:27 PM IST

₹ 57000 च्या गुंतवणुकीवर दर दिवशी 4000 चा परतावा; ED कडून Tamannaah Bhatia ची चौकशी, प्रकरण आहे तरी काय?

Entertainment News : आर्थिक अफरातफरीप्रकरणी नवा सुगावा... अभिनेत्री तमन्ना भाटियाची ईडीकडून चौकशी. पहिल्यांदा तारीख टाळल्यानंतर आता....

 

Oct 18, 2024, 02:08 PM IST
Pune Money Laundering Done For International Drugs Seized PT41S

VIDEO | पुणे ड्रग्ज प्रकरणात हवालामार्फत व्यवहार?

Pune Money Laundering Done For International Drugs Seized

Feb 29, 2024, 11:50 AM IST

'बिग बॉस 16' च्या शिव ठाकरे , अब्दु रोजिकला ईडीचे समन्स, रेस्टॉरंट आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी फसले?

Shiv Thakare and Abdu Rozik Ed Summoned : शिव ठाकरे आणि अब्दुल रोजिकला ईडीनं समन्स बजावलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्या दोघांना हे समन्स बजावण्यात आले आहेत. 

Feb 22, 2024, 11:42 AM IST

'डोक्यावर शिवरायांचा हात, रक्तात आंबडेकर आणि मनगटात...', क्रांती रेडकरची समीर वानखेडेंसाठी पोस्ट

कार्डेलिया क्रूझ प्रकरणात २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला आहे. याबद्दल त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने प्रतिक्रिया दिली आहे. 

Feb 11, 2024, 03:38 PM IST

रॉबर्ट वाड्रांवर अटकेची टांगती तलवार? लंडनमधील 18 कोटींच्या संपत्तीसंदर्भात ED थेट कोर्टात

Robert Vadra Money Laundering Case: काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जवाई आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. लंडनमधील संपत्तीसंदर्भातील प्रकरणामध्ये ईडीने कोर्टासमोर आक्षेप नोंदवला आहे.

Aug 17, 2023, 08:15 AM IST

शरद पवार की अजित पवार गट? जामीनावर जेलबाहेर आलेल्या नवाब मलिक यांनी घेतला मोठा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. सध्या राष्ट्रवादीचा दोन्हीं गटातील नेत्यांकडून नवाब मलिक यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीं भेटीगाठी सूरू आहेत. त्यामुळे नवाब मलिक कोणत्या गटात जाणार या चर्चांना उधाण आलं आहे. 

Aug 15, 2023, 03:03 PM IST

महाठग सुकेश चंद्रशेखरचा लेटर बॉम्ब, नोरा फतेहीबाबत मोठा गौप्यस्फोट

200 करोडच्या मनी लॉण्ड्रींगप्रकरणी तिहार जेलमध्ये बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिसबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Jan 21, 2023, 05:59 PM IST

Anil Deshmukh : अनिल देशमुख जामीन प्रकरणी CBI चा आक्षेप, न्यायालयाचा आला मोठा निर्णय

Anil Deshmukh :  माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना भ्रष्टाचार प्रकरणी (Money Laundering) जामीन देण्याच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.  

Dec 21, 2022, 03:53 PM IST

Nawab Malik यांची एक किडनी खराब, पण जामिनावर तात्काळ सुनावणीस हाय कोर्टचा नकार 

मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटकेत असलेल्या Nawab Malik यांना दिलासा नाहीच, मलिक यांच्या जामन अर्जावर आता थेट नविन वर्षातच सुनावणी

Dec 13, 2022, 07:01 PM IST