money laundering

प्रफुल्ल पटेलांना ईडीचा जोरदार धक्का, संपत्तीवर टाच, सूत्रांची माहिती

राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.

Jul 21, 2022, 06:34 PM IST

'राहुल गांधी आज ED चौकशीला उपस्थित राहणार नाहीत'

Ed Summons to MP Rahul Gandhi In Money Laundering Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आले आहे. पण राहुल परदेशात असल्यामुळे ते आज चौकशीला उपस्थित राहणार नाहीत.  

Jun 2, 2022, 12:13 PM IST

नवाब मलिकांच्या अडचणीत होणार वाढ, ईडीच्या आरोपपत्रात नवे खुलासे

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकरचा राईट हँड असलेला सलीम पटेल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. सलीम पटेल राष्ट्रवादीचे सदस्य होते आणि ते हसिना पारकरसाठी काम करत होते आणि त्यांचे नवाब मलिक यांच्याशीही संबंध होते.

May 25, 2022, 05:01 PM IST

अनिल देशमुख प्रकरणी राज्य सरकाला मोठा झटका

Anil Deshmukh case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतर आरोपींच्या अडचणीत होणार आहे.  

Apr 1, 2022, 03:09 PM IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

आताची सर्वात मोठी राजकीय बातमी. महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  

Mar 31, 2022, 08:56 AM IST

नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, जेलमध्ये या सुविधा

Nawab Malik case : महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. मलिक यांची आज न्यायालयीन कोठडी संपत होती. 

Mar 21, 2022, 01:53 PM IST

ईडी कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल

मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नवाब मलिक यांना मुंबईतल्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

Feb 25, 2022, 02:55 PM IST

Money Laundering Case : अनिल देशमुख यांच्या मुलांना न्यायालयाचे समन्स

Money Laundering Case : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख आणि सलील देशमुख यांना 5 एप्रिलला न्यायालयासमोर हजर राहण्याचे समन्स पाठविण्यात आले आहे. 

Feb 4, 2022, 12:46 PM IST

Play Store वरील App मुळं जॅकलिनही फसली; तुम्हा ते वापरत नाही ना?

अनेक धक्कादायक स्कॅम करण्याचं सत्र सध्या सुरु आहे.   

 

Dec 17, 2021, 06:03 PM IST

ED चौकशी : सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारची कानउघडणी

केंद्र सरकारला (Central Government) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court ) चांगलेच फटकारले आहे.  

Dec 16, 2021, 11:03 AM IST

ज्याला किस केलं त्याच्याच विरोधात उभी राहणार जॅकलीन फर्नांडिस?

जॅकलिन फर्नांडिसला 5 डिसेंबर रोजी मुंबई विमानतळावर इमिग्रेशन अधिकार्‍यांनी थांबवलं होतं.

Dec 8, 2021, 05:02 PM IST