money

बँक बुडली तरी तुमचे पैसे परत मिळणार, कसे आणि किती ते जाणून घ्या....

 एखादी बँक आर्थिक संकटात असेल तर ठेवी परत मिळण्यास खातेदारांना विलंब लागतो. 

Jul 29, 2021, 09:51 PM IST

Google देतोय 50 हजार रुपयांपर्यंत कमावण्याची संधी...फक्त तुम्हाला हे करावे लागले

अतिरिक्त उत्पन्न गुगला दिल्यावर गुगल आपल्याला रिवॉर्ड देतो. ज्यामधून तुम्ही कमावू शकता.

Jul 29, 2021, 07:56 PM IST

या 8 गोष्टींसाठी Reject होऊ शकतो तुमचा Insurance claim, आजच जाणून घ्या नाहीतर होऊ शकतो Problem

खरेतर हे टर्म प्लॅन घेताना त्यात काही असे नियम असतात जे तुम्हाला माहित असणे गरजेचे असते.

Jul 29, 2021, 06:23 PM IST

पगारावरील Tax वाचवण्यासाठी हे 10 पर्याय वापरुन भविष्याची तरतूद आत्ताच करा....

कुठे आणि कशी गुंतवणूक करावी जेणेकरुन पगारावरील कर कमी होईल हे तुम्हाला माहित असले पाहिजे.

Jul 29, 2021, 06:04 PM IST

Tatva Chintan Pharma | आयपीओने एका झटक्यात केले पैसे दुप्पट; 1083 चा शेअर 2112 वर झाला लिस्ट

स्पेशिएलिटी केमिकल बनवणारी कंपनी तत्व चिंतन फार्मा केमिकलची शेअर बाजारात एन्ट्री झाली आहे. 

Jul 29, 2021, 11:08 AM IST

बँक बुडाल्यास खातेधारकांना पैसे मिळणार, अर्थमंत्री निर्मला सितारमन यांची माहिती...

 बँक बुडाल्यास खातेधारकांना पैसे मिळणार आहेत.

 

Jul 28, 2021, 10:38 PM IST

Stock to Buy today | आजच्या धमाकेदार कमाईसाठी तयार रहा; या स्टॉक्सवर लावा पैसा

 शेअर बाजारात पैसा लावून नफा कमावण्याची प्रत्येकाची इच्छा असते. परंतु शेअर बाजारात नफा कमावण्यासाठी स्टॉक्सची योग्य निवड, एन्ट्री एक्झीट, बाजाराची चाल इत्यादी बाबींचा अभ्यास असावा

Jul 28, 2021, 08:34 AM IST

Intraday Tips | बाजारात पैसे लावून काही तासात बना लखपती; 5 महत्वाच्या टीप्स

शॉर्ट टर्म गुंतवणूकदारांसाठी इंट्राडे ट्रेडिंग हा चांगला पर्याय आहे. जेथे एकाच दिवसात शेअरची खरेदी आणि विक्री करून भरपूर नफा कमावता येतो.

Jul 28, 2021, 08:04 AM IST

Debit card वरील 16 डिजिट नंबरचा अर्थ तुम्हाला माहित आहे? या नंबरमध्ये काय काय लपलं आहे हे माहित करुन घ्या

सुरक्षितता आणि सोयीसाठी या कार्डमध्ये बर्‍याच प्रकारची माहिती आहे, ही माहिती आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. 

Jul 27, 2021, 04:21 PM IST

हे 5 शेअर देतील बक्कळ पैसा; 100 रुपयांपेक्षाही कमी किंमत

शेअर बाजारात चांगल्या तेजीमुळे अनेक शेअर्सची व्हॅल्युएशन वाढली आहे. अनेक शेअर एका वर्षात उच्चांकीवर आहेत. 

Jul 27, 2021, 03:56 PM IST

स्वीस बँकेत नेमका किती काळा पैसा? सरकारकडून अखेर मिळालं उत्तर

दीर्घ काळानंतर पुन्हा एकदा काळ्या पैशाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

Jul 26, 2021, 03:42 PM IST

फक्त 2 वर्षात तुमचा पैसा दुप्पट करणार हा शेअर; जाणून घ्या कंपनीविषयी सविस्तर माहिती

सध्या रेडी टू इट प्रोडक्टची चांगली मागणी आहे. त्याचा फायदा या क्षेत्रातील कंपन्यांना होत आहे. तसेच या कंपन्यांचे शेअरदेखील मजबूत होत आहेत.

Jul 26, 2021, 12:29 PM IST

Stock to Buy today | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी करा दमदार कमाई; या स्टॉक्सवर ठेवा लक्ष

आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. ज्यावर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. या शेअर्समध्ये ट्रेड करून नफा मिळवू शकता.

Jul 26, 2021, 08:42 AM IST

शेतकऱ्याने साठवलेल्या मेहनतीच्या पैशांचा उंदरानं केला चुरा...शेतकऱ्याला मिळेल का भरपाई?

त्याने स्वत: मेहनत करुन 2 लाख रुपये जमा केले होते आणि कर्ज घेऊन 2 लाख रुपये मिळवले होते

Jul 23, 2021, 10:07 PM IST