money

10, 20, 50, 100, 500 आणि 2 हजार या नोटा कोठे छापल्या जातात, कोणत्या नोटेसाठी सर्वात जास्त येतो खर्च?

तुम्हाला हे माहीत आहे का?, 10, 20, 50, 100, 500 आणि 2 हजारांच्या नोटा कितीमध्ये छापल्या जातात, कोणत्या नोटेसाठी सर्वात जास्त येतो खर्च?

Aug 4, 2021, 07:49 AM IST

RD की चिट फंड? कशात अधिक परतावा मिळतो? दोन्हीमध्ये गुंतवणूक आणि बचत करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे की, सर्व चिट फंड हे वाईट किंवा फसवे नसतात.

Aug 2, 2021, 04:31 PM IST

Brokerage Picks : दिग्गज ब्रोकरेज हाऊसने या 6 शेअरमध्ये गुंतवला पैसा; छप्परफाड कमाईची तुम्हालाही संधी

रोजच्या प्रमाणे दिग्गज ब्रोकरेज हाऊसने आपल्या रिसर्चच्या आधारे काही शेअर्समध्ये विक्रीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाउसच्या नजरेत ज्या शेअर्सचे फंडामेंटल मजबूत आहे त्यांमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला जातो. अन् ज्या शेअरचे फंडामेंटल्स कमजोर आहेत. त्याच्यांत विक्रीचा सल्ला दिला जातो.

Aug 2, 2021, 03:23 PM IST

Car Servicing ला देण्याआधी या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या, नाहीतर तुम्हाला ते महागात पडू शकतं

सर्व्हिसिंग दरम्यान तुम्हाला कोणत्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे? ते जाणून घ्या

Aug 1, 2021, 08:16 PM IST

2 रुपयाचं हे नाणं द्या आणि 5 लाख मिळवा, कसं आणि कुठे शक्य आहे लगेच माहित करुन घ्या

आम्ही हे सांगत आहोत की, कारण अशी नाणी जर तुमच्या घरी असतील तर तुम्ही 5 लाख रुपयांपर्यंत कमऊ शकता.

Aug 1, 2021, 07:31 PM IST

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत मिळवा 10 हजार रुपये, कसं ते जाणून घ्या

व्यापाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी 1 जून 2020 रोजी प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू करण्यात आली.

Aug 1, 2021, 05:05 PM IST

आजच KYC अपडेट केलं नाही, तर तुमची 'ही' खाती होणार उद्यापासून बंद...

याचा म्युच्युअल फंडांवरही गंभीर परिणाम होऊ शकतो.

Jul 31, 2021, 09:12 PM IST

हे काम करा आणि 15 लाख रुपये सरकारकडून मिळवा, पण कसं? जाणून घ्या

या स्पर्धेत कोण अर्ज करू शकतो आणि स्पर्धा जिंकण्यासाठी कोणत्या नियमांचे पालन करावे लागेल?

Jul 31, 2021, 08:16 PM IST

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना IFSC कोड चुकीचा टाकला तर? SBIचे यावर म्हणणे काय?

चुकीचा IFSC कोड टाकल्याने ग्राहकांच्या खात्यातून पैसे कापले जातात, परंतु...

Jul 31, 2021, 05:32 PM IST

Atal Pension Yojana अंतर्गत दरवर्षी मिळणार 60 हजार रुपये, पण कसे? लगेच माहित करुन घ्या.

ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ते कोणत्याही बँकेला भेट देऊन किंवा पोस्ट ऑफिसच्या मदतीने...

Jul 31, 2021, 03:24 PM IST

रस्त्यात उभ्या असलेल्या गाडीवर जर झाड पडलं, तर तुम्हाला Insurance मिळेल की, नाही? काय आहे नियम जाणून घ्या

पावसामुळे पाणी तुंबते ज्यामुळे काही घरांचे नुकसान देखील होते. तर काही वेळा पावसामुळे आणि वाऱ्यामुळे झाड देखील पडण्याच्या घटना घडतात.

Jul 30, 2021, 10:13 PM IST

आधी महिला कॅशिअरचा काटा काढला, मग माजी मॅनेजरनेच बँक लुटली, पुढे काय झालं?

माजी बँक मॅनेजरनेच ( Bank Maneger) आपल्याच बँकेवर त्यानं दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.

Jul 30, 2021, 08:46 PM IST

ओटीपी न देता अशा पद्धतीने तुमचं खातं होऊ शकतं रिकामं, नेमका हा घोटाळा आहे तरी काय?

आपण कोणालाही ओटीपी दिला नसल्यानं आपणही निर्धास्त असतो आणि बाकीची सगळी माहिती आपण त्यांना देतो परंतु...

Jul 30, 2021, 07:46 PM IST

तुमच्या बँक खात्यात 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा आहे का? यापेक्षा आपण जास्त पैसे का ठेवू नये, हे जाणून घ्या

तुमचे बँकेत बचत खाते आहे का? या बचत खात्यात जमा केलेली रक्कम किती सुरक्षित आहे हे तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे जर बँक काही कारणामुळे अडचणीत आली किंवा बँक बुडाली तर तुमचे पैसे किती सुरक्षित आहेत? ..

Jul 30, 2021, 10:14 AM IST

मोठी बातमी! बँकेच्या माजी मॅनेजरनेच टाकला दरोडा, महिला कर्मचाऱ्याची केली हत्या

विरारमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली असून एका आरोपीला पकडण्यात यश आलं आहे

Jul 29, 2021, 11:01 PM IST