monkey attack

13 वर्षांच्या मुलीला आनंद महिंद्रांनी दिली नोकरीची ऑफर; निकीताचे धाडस ऐकून तुम्हीही कौतुक कराल

Ananad Mahindra: आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. एका 13 वर्षांच्या मुलीला त्यांनी थेट जॉब ऑफर केला आहे. 

Apr 7, 2024, 12:36 PM IST

Monkey Attack : आता पोलिसांना करावा लागतोय माकडांचा पाठलाग; नेमकं काय आहे प्रकरण

अधिकाऱ्यांना या माकडांच्या ़डोळ्यात न पाहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

Nov 3, 2022, 04:18 PM IST

माकडांनी काढली तरुणीची छे़ड आणि फाडले कपडे

मुलींना मुलं छेडतात अशा घटना आत्तापर्यंत आपण ऐकला असेल पण माकडं महिलांना छेडतायत हे तुम्ही ऐकलं आहे का ? हो पण हे खरंय... जयपूरमधल्या बिलडी येथील वीरपूरमध्ये महिलांना घराबाहेर पडणं कठिण झालंय. 

Apr 4, 2016, 04:37 PM IST