monkeypox

Monkeypox चा धोका वाढला! या ठिकाणी रूग्णांसाठी 21 दिवस क्वारंटाईन अनिवार्य

Monkeypox चे रुग्ण जगातील 12 देशांमध्ये आढळले असून चिंता वाढली आहे

May 23, 2022, 09:48 PM IST

Monkeypox जगातील 12 देशांमध्ये पसरल्यानंतर भारतात पसरण्याची शक्यता किती?

आतापर्यंत 12 देशांमध्ये मंकीपॉक्स पसरला आहे.

May 23, 2022, 05:00 PM IST
What Are The Symptoms Of Monkeypox PT1M12S

मंकीपॉक्सची लक्षणं काय?

What Are The Symptoms Of Monkeypox

May 23, 2022, 03:35 PM IST

चिकनपॉक्स आणि या आजारात नेमका काय फरक? कसा ओळखायचा पाहा

मंकीपॉक्सचा जगात धुमाकूळ मुंबई महापालिकाही सतर्क, Monkeypox आणि चिकनपॉक्समध्ये नक्की काय फरक? पाहा 

May 23, 2022, 03:13 PM IST

मुंबईला Monkeypox चा धोका? मुंबई महापालिका अलर्टवर!

मंकीपॉक्सचा धोका पाहता मुंबई महापालिकेने सावध पवित्रा हाती घेतला आहे.

May 23, 2022, 01:29 PM IST

Monkeypox कोरोनापेक्षा किती धोकादायक? अखेर तज्ज्ञांनी दिलं उत्तर

मंकीपॉक्स संसर्ग किती धोकादायक आहे याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. 

May 22, 2022, 06:42 AM IST

भय इथलं संपत नाही, कोरोना नंतर आता या आजाराने वाढवल्या चिंता

कोरोनानंतर जगात आणखी एका दुर्मिळ आजाराने दार ठोठावले आहे. कॅनडा आणि अमेरिकेतील काही प्रांतांमध्ये मंकीपॉक्स नावाच्या आजाराची डझनभराहून अधिक संशयित प्रकरणे आढळून आली आहेत. युरोपमध्येही मंकीपॉक्सची प्रकरणे आढळून आली आहेत. 

May 21, 2022, 10:26 PM IST

Monkeypox च्या रूग्णसंख्येचा आलेख वाढताच; WHO ची आपात्कालीन बैठक

परिस्थितीचं गांभीर्य ओळखत जागतिक आरोग्य संघटनेने तातडीची बैठक घेतली.

May 21, 2022, 12:40 PM IST

कोरोनानंतर भारतावर आता Monkeypox चा धोका; मार्गदर्शक सूचना जाहीर

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि ICMR परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवतील.

May 21, 2022, 06:26 AM IST

लैंगिक संबंधांमुळे पसरतोय Monkeypox? आरोग्य तज्ज्ञांचा सूचक इशारा

हा संसर्ग पसरण्यामागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये.

May 20, 2022, 06:51 AM IST

बापरे! कोरोनाचा धोका असतानाच अजून एका Virus ची भर

जगभरात कोरोना व्हायरसनंतर आता अजून एका व्हायरल आजाराने चिंता वाढवली आहे.

May 19, 2022, 10:29 AM IST

कोरोनाच्या उद्रेकात 'विचित्र' विषाणूची एंट्री, घरी राहणाऱ्यांना करत आहे संक्रमित?

कोरोना विषाणूचा  (Coronavirus) जगभरात कहर सुरूच आहे. या दरम्यान, नवीन समस्या समोर येत आहेत.  

Jun 14, 2021, 05:16 PM IST