पावसाळ्यात माथेरानला जाताय? दोनदा विचार करा, कारण...
Monsoon Travel : माथेरानला पोहोचाल खरे, पण खरी परीक्षा तर तिथं पोहोचून सुरू होणार...
Jul 15, 2024, 02:38 PM ISTजीव वाचला तर हजार सेल्फी घ्याल... भुशी डॅमजवळ पर्यटकांचे जीव धोक्यात घालून फोटो सेशन
भूशी धरणावर झालेल्या दुर्घटनेनंतरही पर्यटकांना त्यांच्या जीवाची पर्वा नसल्याचं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळतंय.
Jul 14, 2024, 04:50 PM ISTVideo : पवना धरणात तरुण बुडाला; तर, बदलापुरातील कोंडेश्वर येथे तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी
Monsoon Rain Accident : कोंडेश्वर धबधब्यावर तरुण स्टंटबाजांचं नेमकं काय सुरुय? व्हिडीओ पाहून थरकाप उडेल... पावसाळी पर्यटनाचा अतिउत्साहाचं गालबोट
Jun 24, 2024, 09:07 AM IST
आताची मोठी बातमी! मुंबईतल्या रिझवी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा रायगडमध्ये बुडून मृत्यू
Raigad : रायगडमध्ये पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या चार विद्याार्थ्यांचा बुडून मृत्यू झालाय. हे चारही विद्यार्थी मुंबईतल्या रिझवी कॉलेजचे विद्यार्थी होते. खालापूर तालुक्यातील वावर्ले गावच्या पोखरवाडी इथली ही घटना आहे.
Jun 21, 2024, 05:56 PM ISTकाय सांगता! कर्नाळा किल्ल्यावर प्राचीन भुयार; पाहा PHOTO
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या किल्ल्यासंदर्भात सध्या कमालीचं आकर्षण पाहायला मिळत असून, कारण आहे एक भुयार.
Jun 19, 2024, 11:55 AM ISTपावसाळी सुट्टीसाठी माथेरानचा बेत आखताय? ही माहिती वाचून होऊ शकतो हिरमोड
Matheran news : माथेरान आणि जवळपासच्या भागांमध्ये असणां निसर्गसौंदर्य, शहरीकरणापासून दूर असणारी अनेक ठिकाणं आणि पावसाळ्यामध्ये बहरणारं इथलं सौंदर्य कायमच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना अकर्षित करत असतं.
Jun 8, 2024, 07:44 AM IST
कोकणासह नजीकच्या परिसरातील 10 जबरदस्त धबधबे; यंदाच्या पावसाळ्यात नक्की भेट द्या
10 Best Waterfalls in konkan : निसर्गाच्या कुशीत असणाऱ्या अनेक ठिकाणांवर या दिवसांमध्ये बहरणारं सृष्टीसौंदर्य पाहात तिथं प्रत्यक्षात जाण्याचा मोह अनेकांनाच आवरत नाही. तुम्हीही अशाच एखाद्या ठिकाणी जाण्याचा बेत आखताय का?
Jul 21, 2023, 10:41 AM ISTLonavala Picnic : पावसाळी सहलीसाठी लोणावळ्याला निघताय? एक चूकही पडेल महागात
Lonavala News : (Monsoon Picnic) मान्सूनची सुरुवात होताच अनेक भटकंतीप्रिय व्यक्तींचे पाय गडकिल्यांच्या दिशेनं वळतात. काही मंडळी ठरलेली ठिकाणं फिरण्यासाठी पुन्हापुन्हा जातात. लोणावळा हे त्यातलंच एक...
Jul 8, 2023, 01:15 PM IST
'या' पावसाळी पर्यटन स्थळांवर बंदी; वीकेंडला Monsoon सहलीचा बेत फसला
Monsoon Picnic : सध्या कोकणात असणारा पाऊस धीम्या गतीनं का असेना राज्याच्या इतर भागांमध्ये सक्रिय होत आहे. त्यामुळ आता पावसाळी सहलींचेही बेत आखले जात आहेत.
Jun 23, 2023, 08:59 AM ISTVIDEO | लोणावळ्यातील भुशी डॅमवर जाण्याआधी ही बातमी पाहा!
Monsoon Update Pune Lonavla Bushi Dam Tourist Ban
Jul 13, 2022, 05:00 PM ISTमान्सून पिकनिकची मजा घ्या....मात्र जरा जपून
रायगड जिल्ह्यातिल धबधबे पर्यटकांसाठी असुरक्षित ठरलेत. कर्जतच्या आशाने धबधब्यावर मुंबईतील वडील आणि मुलगी पाण्याच्या प्रवहात वाहून गेले होते. प्रकाश बोराडे यांचा मृतदेह सापडलाय.
Jul 23, 2017, 05:52 PM ISTसाताऱ्यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधबा
साता-यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधबा अनुभवण्यासाठी राज्यभरातुन पर्यटक गर्दी करु लागले आहेत. हिरवाईचा शालू अन् धुक्याची दुलई पांघरलेला रम्य परिसर, ऊन-पावसाचा खेळ, फेसाळलेले धबधबे, असा हा सृष्टिसौंदर्याचा रम्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे वळतायेत.
Jul 13, 2017, 06:22 PM ISTकोकणात वर्षा पर्यटनाची धूम!
कोकणात सध्या वर्षा पर्यटनाची धूम सुरू झालीय... धो धो पावसामुळे धबधबे वाहू लागले असून, धबधब्यांमध्ये चिंब भिजताना आणि पार्ट्या झोडताना पर्यटकांना आनंदही ओसंडून वाहतोय.
Jul 21, 2013, 06:53 PM IST