मुलं चिडचिडी होतात, ऐकत नाहीत; मुलांची ही एक सवय आत्ताच बदला, संशोधनात झालंय सिद्ध
नेहमी आपण बघतो कि लहान मुलांचा मूड किंवा त्यांची वागणूक हे वयानुसार बदलत असते. कधी-कधी ते खूप चिडचिड देखील करू लागतात पण तुम्हाला माहीत आहे का, हे वागणुकीतले बदल कशामुळं होत असतील, या बदलाचे मुख्य कारण त्यांचं झोपेच्या कमतरतेमुळे होत असते.
Nov 13, 2024, 01:04 PM IST
रोज खा एक चमचा तूप; मूड फ्रेश होईलच अन् शरीराला मिळतील 'हे' फायदे
सध्याच्या काळातील बदलत्या लाईफस्टाइलचा आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. त्यामुळे फक्त मानसिक आरोग्यावर नाही तर शारिरीक आरोग्यावर देखील तितकाच परिणाम होतो आणि यामुळे आपल्याला सतत आळस येतो. अशात जर तुम्हाला आळस घालवायचा असेल तर काय करायला हवं हे आज आपण जाणून घेऊया...
Nov 7, 2024, 06:08 PM ISTरोज 30 मिनिटे पायी चालल्यास शरीरात दिसून येतात हे बदल!
पायी चालायचे लाखो फायदे आपल्याला माहित असून आपण चालायचा कंटाळा करतो. जवळचं थोड्या अंतरावर जाण्यासाठी सुद्धा आपण गाड्याचा वापर करतो. त्यामुळे बऱ्याचदा आपण सुदृढ असताना देखिल आपल्याला आजारी असल्यासारखं वाटतं. तुम्ही पायी चालल्याने या आजारांपासून वाचू शकता! जाणून घ्या.
May 3, 2024, 06:14 PM ISTमूड खराब झालाय, खूप चिडचिड होतेय? हे पदार्थ खाल्ल्यावर वाटेल बरं
हॅपी हार्मोन्स वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यास मूड चांगला होवून चिडचिड कमी होते.
Sep 13, 2023, 11:13 PM ISTसकाळी उठल्यावर करा ‘हे’काम, नेहमीच राहाल फिट
व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न करण्यास मदत होते. दररोज 20 ते 25 मिनिटे व्यायाम करावा. यामुळे आपले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि आपले शरीर फिट राहते. तुम्हाला जर फिट राहायचे असेल तर दररोज सकाळी नाष्टा करावा.
Aug 23, 2023, 02:42 PM ISTतुमचेही Mood Swings होतायत? 'या' गोष्टी करून पाहा
आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा मूड चांगला होऊ शकतो.
Oct 30, 2022, 10:27 PM ISTतुमची सारखी चिडचिड होतेय आणि जास्त राग येतो का? या 5 सवयी असू शकतात कारणीभूत...
सकाळचा आहार खूप समृद्ध असावा कारण सकाळी नाश्ता केल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते.
Aug 11, 2021, 05:17 PM ISTSana Khan मालदीवमध्ये करत होती धमाल, पतीनं येऊन दिला धक्का
चित्रपटांमध्ये वगैरे दाखवतात तसं काहीसं होईल अशी अपेक्षा होती, पण...
Aug 10, 2021, 08:23 PM ISTVIDEO : सेल्फीच्या नादात तरूण ६०० फूट दरीत पडला
VIDEO : सेल्फीच्या नादात तरूण ६०० फूट दरीत पडला
Jul 10, 2021, 09:50 AM ISTलॉकडाऊनमध्ये स्थलांतरीत मजुरांचा 'देवदूत' ठरलेल्या सोनू सूदला कोरोनाची लागण
स्वतः ट्विट करत दिली माहिती
Apr 17, 2021, 02:51 PM IST