moon lander

रशियाचे Luna-25 यान चंद्रावर क्रॅश; चंद्र मोहिमेला मोठा धक्का

रशियाची मून मोहिम देखील अंतिम टप्प्यात आली असतानाच धक्कादायक अपडेट समोर आली आहे. रशियाचे Luna-25 यान चंद्रावर क्रॅश झाले आहे. 

Aug 20, 2023, 02:50 PM IST

Big News : चंद्रावर emergency situation! रशियाचे Luna-25 तांत्रिक अडचणीत; चांद्रयान 3 आधी लँडिगचा प्रयत्न फसणार?

रशियाचे  Luna-25 हे 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणार आहे. त्याआधी देण्यात आलेल्या अंतिम डी-बूस्ट कमांडप्रमाणे या यानाने काम केलेले नाही. यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. 

Aug 19, 2023, 11:31 PM IST

चांद्रयान-२ : मध्यरात्रीनंतर घडविणार इतिहास, चंद्रावर उतणार लँडर 'विक्रम'

चांद्रयान-२ चे लँडर विक्रम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

Sep 6, 2019, 08:04 AM IST