moon south pole

Chandrayaan-3: प्रज्ञान रोव्हर आताच्या क्षणी चंद्रावर काय करतोय? इस्रोने दिली अपडेट

Chandrayaan-3: चांद्रयान 3 तर यशस्वी लॅंड झाले. प्रज्ञान रोव्हरही सुरक्षित उतरले पण आता पुढे काय? प्रज्ञान रोव्हर आता काय करतोय? असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? इस्रोने ट्विट करून या मोहिमेची अपडेट माहिती शेअर केली आहे. 

Aug 27, 2023, 06:37 AM IST

'चांद्रयान लँडिंग होईपर्यंत...' सीमा हैदरने चांद्रयान मोहिमसाठी ठेवलं 'हे' व्रत

भारताच्या मिशन चांद्रयान-3 साठी आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. यान चंद्रावर उतरण्यासाठी पूर्णपण सज्ज झालंय. देश-विदेशातून ही मोहिम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. अशाच पाकिस्तानातून आलेल्या सीमा हेदरने मोहिमेच्या यशासाठी व्रत ठेवलं आहे. 

Aug 23, 2023, 03:44 PM IST

चंद्राच्या पृष्ठभागावार 54 वर्षांपासून पडलं आहे एक सिक्रेट यंत्र, आजही अगदी ठणठणीत; पण हे कोणी ठेवलंय?

चांद्रयान 3 (Chandrayaan 3) ने आज संध्याकाळी चंद्रावर लँडिग करताच भारताचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिलं जाईल. 54 वर्षांपूर्वी अमेरिकेने जेव्हा अपोलो 11 (Applo 11) मिशलना लाँच केलं होतं, तेव्हा एक इतिहास घडवला होता. ज्याची चर्चा आजही होत असते. 

 

Aug 23, 2023, 03:10 PM IST

चंद्रावरील 'तो' खजिना मिळवण्यासाठी भारतासह जगाची धडपड; कोणाच्या हाती लागणार 'ती' मौल्यवान वस्तू

Chandrayaan 3: जवळपास महिन्याभराच्या प्रवासानंतर इस्रोच्या चांद्रयानानं आता चंद्राच्या आणखी जवळ पाऊल ठेवलं आहे. 14 ऑगस्ट रोजी चांद्रयानानं चंद्राच्या वर्तुळाकार कक्षेत प्रवेश केला होता

Aug 16, 2023, 01:40 PM IST

'आपल्या भेटीचं आणखी एक ठिकाण,' रशियाने चंद्रावर Luna-25 पाठवल्यानंतर ISRO चं भन्नाट ट्वीट

Russia Luna 25: भारतानंतर आता रशियानेही चंद्रमोहीम सुरु केली आहे. रशियाने चांद्रयान मोहिमेसाठी Luna-25 ला यशस्वीपणे लाँच केलं आहे. भारताच्या चांद्रयान-3 नंतर तब्बल एका महिन्याने रशियाने मिशन लाँच केलं आहे. पण भारताआधी रशिया चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिग करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे रशिया तब्बल 47 वर्षांनी चंद्रावर लँडर उतरवत आहे. 

 

Aug 11, 2023, 01:18 PM IST